लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षा निकाल २०१८

नीट परीक्षा निकाल २०१८, मराठी बातम्या

Neet result 2018, Latest Marathi News

५ ऑक्टोबरपर्यंत 'नीट' निकाल लागणार - Marathi News | Results will be available by October 5 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ ऑक्टोबरपर्यंत 'नीट' निकाल लागणार

एनटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, ‘जेईई मुख्य परीक्षेच्या तुलनेत नीट परीक्षेचा निकाल यायला बराच वेळ लागतो. जेईई मुख्य परीक्षेचा निकाल परीक्षेनंतर सहाव्या दिवशी जाहीर केला गेला होता. ...

NEET and JEE Exam: मोठी बातमी! नीट, जेईईचे विद्यार्थी लोकलने प्रवास करू शकणार; केंद्राची परवानगी - Marathi News | NEET, JEE students, parents will be able to travel by local in mumbai on Exam day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NEET and JEE Exam: मोठी बातमी! नीट, जेईईचे विद्यार्थी लोकलने प्रवास करू शकणार; केंद्राची परवानगी

NEET and JEE Exam: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेद्वारे परिक्षार्थी नियोजित केंद्रांवर जाऊ शकणार आहेत. याबाबतची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती. ...

'... म्हणजे शहरातील श्रीमंत पालकांच्या मुलांची बाजू घेणे नाही का?' - Marathi News | '... doesn't that mean taking the side of the children of wealthy parents in the city?', subramanyam swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... म्हणजे शहरातील श्रीमंत पालकांच्या मुलांची बाजू घेणे नाही का?'

इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागणार आहेत ...

MBBS व्हायचं होतं, पण विकावा लागला चहा; आता डॉक्टर घडवण्यासाठी झटताहेत काका!   - Marathi News | Odisha: Once a tea-seller, now this resident helps underprivileged in qualifying MBBS entrance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MBBS व्हायचं होतं, पण विकावा लागला चहा; आता डॉक्टर घडवण्यासाठी झटताहेत काका!  

मी जेव्हा एमबीबीएसची तयारी करत होतो, तेव्हा माझे वडिल गंभीर आजारी पडले होते. ...

नव्याने द्यायचे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश निव्वळ गुणवत्तेवरच द्यावे - सुप्रिम कोर्ट - Marathi News | Give new postgraduate medical admission on net quality - the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्याने द्यायचे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश निव्वळ गुणवत्तेवरच द्यावे - सुप्रिम कोर्ट

सुप्रीम कोर्टाचा पुनरुच्चार : आधीच्या आदेशात कोणताही बदल नाही ...

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या समुपदेशन फेरीला सुरुवात - Marathi News | The beginning of the counseling round for medical postgraduate admissions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या समुपदेशन फेरीला सुरुवात

सीईटी सेल : वेळापत्रक संकेतस्थळावर जारी ...

रेल्वे उशिरा पोहोचल्याने NEET परीक्षेला 500 विद्यार्थी मुकले, सरकारने घेतला 'हा' निर्णय - Marathi News | When the train reached late, 500 students were killed in the NEET examination, the government took the 'yes' decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे उशिरा पोहोचल्याने NEET परीक्षेला 500 विद्यार्थी मुकले, सरकारने घेतला 'हा' निर्णय

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या या नुकसानीला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत हा मुद्दा उचलून धरला होता. ...

गतवर्षीच्या तुलनेत नीटचा पेपर सोपा! - Marathi News | NEET exam Simple paper compared to last year! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गतवर्षीच्या तुलनेत नीटचा पेपर सोपा!

अकोला: दरवर्षी एनईईटी(नीट) परीक्षेचा पेपर हा कठीण निघत असतो; परंतु यंदा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेला नीटचा पेपर अत्यंत सोपा असल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया रविवारी परीक्षा केंद्रांवर ऐकायला मिळाल्या. ...