लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

‘सोमेश्वर’च्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी - Marathi News | general meeting of Someshwar News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सोमेश्वर’च्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मागील सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे यावरच तब्बल चार तास रंगली. सभासद साखर, बेसल डोस, शैक्षणिक संस्था, भाग विकास निधी या प्रमुख विषयावर चर्चा झाली. ...

गर्भपातास नकार देणाऱ्या नवविवाहितेचा खून - Marathi News | Newly married murderer refusing abortion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भपातास नकार देणाऱ्या नवविवाहितेचा खून

माहेरहून पैसे व दागिने आणत नाही, तसेच गर्भपातासही नकार देणा-या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

इंद्रायणी नदी परिसरात डासांचे साम्राज्य - Marathi News |  Das empire in the Indrayani river area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणी नदी परिसरात डासांचे साम्राज्य

आळंदी येथील इंद्रायणी नदीतील दूषित पाण्यावर नवीन पुलाजवळ कुजलेल्या जलपर्णीमुळे परिसरात डासांचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक -  राधामोहन सिंह - Marathi News | The Father of the Nation Mahatma Gandhi is the symbol of secularism - Radha Mohan Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक -  राधामोहन सिंह

जोपर्यंत मानवजातीत ऐक्याच्या भावनेस महत्त्व दिले जात नाही, तोपर्यंत प्रार्थना, उपवास, जप-जाप्य इत्यादी गोष्टी निरर्थक आहेत, असे विचार मांडणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभावाचे खरे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन स ...

पारंपरिक विद्यापीठांत ‘पुणे’ पहिले, ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर - Marathi News |  In the traditional universities' Pune 'first,' THE announces the yearly order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पारंपरिक विद्यापीठांत ‘पुणे’ पहिले, ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर

‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. ...

समीक्षकांना गझलेची तंत्रशुद्ध माहिती नाही - रमण रणदिवे - Marathi News | Critics do not know the technical accuracy of Ghazal - Raman Ranadeev | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समीक्षकांना गझलेची तंत्रशुद्ध माहिती नाही - रमण रणदिवे

उत्तम गझल लिहिण्यासाठी चांगला कवी असावा लागतो आणि त्याआधीही तो कवी उत्तम माणूस असणं अनिवार्य आहे. आज गझलची स्थिती अशी आहे, की चाळीस टक्के चांगल्या आणि साठ टक्के टुकार गझल लिहिल्या जात आहेत. ...

‘कविता’च्या आठवणींना... - Marathi News |  Memories of 'Kavita Mahajan' ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कविता’च्या आठवणींना...

समाज, गाव आणि कुटुंब काय म्हणते याची जराही तमा न बाळगता सत्य, मग ते कितीही कुरूप, ओंगळ वा लाजिरवाणे का असेना, ते आपल्या लिखाणातून अतिशय उघड्या भाषेत व तशाच सुरात लिहिणारी ही कविता बोलायचीही तशीच. ...

शेती अरिष्ट : सरकार, बाजार, तंत्रज्ञान... - Marathi News | Agriculture Crisis: Government, Market, Technology ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेती अरिष्ट : सरकार, बाजार, तंत्रज्ञान...

- प्रा. एच.एम. देसरडा(नामवंत अर्थतज्ज्ञ, माजी सदस्य महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ)जमितीला शेती -शेतकऱ्यांची होत असलेली पराकोटीची परवड महाराष्ट्र व देशातील अव्वल समस्या आहे. शेतकºयांच्या संघटना, कृषिशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, उद्योजक, पत्रपंडित, तसेच रा ...