लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

भोसरीत रंगणार श्रावण सोहळा - Marathi News | Shravan Function will be played in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीत रंगणार श्रावण सोहळा

 ‘श्रावण आला श्रावण, मन हरवून अन् घन बरसून तो आला, श्रावण आला श्रावण’ असे श्रावणाचे वर्णन केले जाते. हिरव्या निसर्गाचा शालू पांघरलेल्या धरणीचा साजशृंगार श्रावण महिन्यात अधिक बहरतो. ...

सण ना सुद तरी फटाक्यांचा धूर, दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल, नागरिकांना त्रास - Marathi News | changes in bike linens, trouble with citizens | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सण ना सुद तरी फटाक्यांचा धूर, दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल, नागरिकांना त्रास

शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिवसभर मोठ मोठे फटाके वाजत असून, हे फटाके म्हणजे दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये विशिष्ट फेरबदल करून फटाक्याच्या स्फोट सारखा आवाज काढला जातो आहे. ...

पालकांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे - राहुल सोलापूरकर - Marathi News | Parents should pay attention to the overall development - Rahul Solapurkar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालकांनी सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावे - राहुल सोलापूरकर

चांगले गुण मिळाले नाही म्हणून अपयश येत नसते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पालकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. ...

सराईताकडून पंधरा गुन्हे उघड - Marathi News | Fifteen offenses from Saraita expose | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सराईताकडून पंधरा गुन्हे उघड

पिंपरी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सराईत आरोपींकडून तब्बल ७ लाख ५३ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे पिंपरी, निगडी, लोणी काळभोर, कुर्डुवाडी, भोसरी, हिंजवडी या पोलीस ठाण्यातील एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. ...

मातृभाषेविषयी उदासीनता - उषा तांबे - Marathi News | Depression about Mother tongue - Usha Tambe | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मातृभाषेविषयी उदासीनता - उषा तांबे

आज साहित्य संस्थांच्या कार्यपद्धतीत कमालीचा फरक पडला आहे. पूर्वी साहित्य वाद असायचे आता साहित्यापर्यंत आपण पोहोचत नाही, भाषा कशी टिकेल इथपासूनच सुरूवात होते. ...

चासकमानचा डावा कालवा फुटण्याचा धोका, रेटवडीत मोठी गळती - Marathi News | Chasammaan's left canal splitting hazard, big leakage in retwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमानचा डावा कालवा फुटण्याचा धोका, रेटवडीत मोठी गळती

रेटवडी (ता. खेड) येथे पिराचीवस्ती येथे चासकमान धरणाचा कालवाच्या पाण्याच्या गळतीमुळे घरात पाणी शिरले आहे. कालवा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे या भागातील आजू-बाजूचे शेतकरी व नागरिक भयभीत झाले आहेत. ...

उच्चदाब टॉवरवर चढून आरक्षणाची मागणी - Marathi News | The demand for reservation to climb on the tower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चदाब टॉवरवर चढून आरक्षणाची मागणी

मळद (ता. बारामती) येथील अमोल बापूराव भापकर या तरुणाने मराठा आरक्षणासाठी बुधवारी (दि. १५) महावितरणच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. ...

आचार्य अत्रेंप्रमाणे व्यक्तिमत्त्व होणे नाही - Marathi News |  Acharya Atre personality news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आचार्य अत्रेंप्रमाणे व्यक्तिमत्त्व होणे नाही

आचार्य अत्रे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांचा आदर्श आपल्या पुढे आहे, तो जपला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी सासवड येथे केले. ...