लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

तलावांमध्ये ९० टक्के जलसाठा - Marathi News |  About 90% of the storage in the Dam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलावांमध्ये ९० टक्के जलसाठा

पावसाने दीर्घकाळापासून मुंबईत विश्रांती घेतली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सर्व तलावांमध्ये एकूण ९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. ...

खरेदीखतावर नाव असले तरी संपत्तीचा वारस नाही - उच्च न्यायालय  - Marathi News | Even if the purchaser has a name, he is not the heir of wealth - the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरेदीखतावर नाव असले तरी संपत्तीचा वारस नाही - उच्च न्यायालय 

एखाद्या व्यक्तीच्या स्वअर्जित भूखंडाच्या खरेदीखतावर त्याच्या मुलांची नावे आहेत, याचा अर्थ खरेदीखत केलेल्या दिवसापासून ती मुले त्या संपत्तीची वारस ठरतात, असा नाही. ...

आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो पर्वतावर फडकले ७२ तिरंग्यांचे तोरण - Marathi News | Mount Kilimanjaro Mountains in Africa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आफ्रिकेतील माउंट किलीमांजारो पर्वतावर फडकले ७२ तिरंग्यांचे तोरण

भारताच्या ७२व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘७२ भारतीय ध्वजांचे तोरण’ आफ्रि केतील सर्वोच्च शिखरावर फडकावण्याचा विक्रम मुंबईतील गिर्यारोहकांनी केला आहे. ...

मलनि:सारण केंद्रातील पाणी एमआयडीसीला - Marathi News |  MIDC to the water supply center at Malli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मलनि:सारण केंद्रातील पाणी एमआयडीसीला

कोपरखैरणे व ऐरोली येथील मलनि:सारण केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ४० एमएलडी पाणी एमआयडीसीला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ...

पेणमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण - Marathi News | The students of the ashram school in Pen are infected with flu | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण

पेणच्या वरसई येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यक्रमाच्या अखत्यारीतील आश्रमशाळेतील १७ विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी दीड वाजता पेणच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

म्हसळा बायपास ठरतोय जीवघेणा, चिखल, खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली - Marathi News | number of accidents increased due to fatal, mud and potholes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळा बायपास ठरतोय जीवघेणा, चिखल, खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली

म्हसळा तालुक्यातील म्हसळा बायपाससहित, म्हसळा माणगाव, दिघी, तसेच जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. ...

खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, गँगस्टर रवी पुजारीचाही समावेश - Marathi News | Chargesheet filed in the tribunal case, Gangster Ravi Pujari also included | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खंडणी प्रकरणात आरोपपत्र दाखल, गँगस्टर रवी पुजारीचाही समावेश

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याविरुद्ध दाखल असलेल्या तीन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले. ...

अपयशी पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रवादीचे पानिपत, कार्यकर्त्यांनी वाजवली धोक्याची घंटा - Marathi News | NCP's Panipat due to failing office bearers, activists warn of alarm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपयशी पदाधिकाऱ्यांमुळे राष्ट्रवादीचे पानिपत, कार्यकर्त्यांनी वाजवली धोक्याची घंटा

ठाण्यात राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चेकमेट देण्यासाठी गणेश नाईक यांच्या गटातील संजय वढावकर यांना कार्याध्यक्षपद दिल्याने त्यांच्याविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटला आहे. ...