लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2022: धन धना धन! अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मोदी सरकारसाठी मोठी गुड न्यूज; विक्रम थोडक्यात हुकला, पण... - Marathi News | GST collection in Jan crosses Rs 1 38 trn mark for fourth time in FY22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धन धना धन! अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मोदी सरकारसाठी मोठी गुड न्यूज; विक्रम थोडक्यात हुकला, पण...

Budget 2022: अर्थमंत्री सीतारामन यांनी बजेट सादर करण्यापूर्वीच आली आनंदाची बातमी ...

Union Budget 2022: यंदाचा अर्थसंकल्प तुमच्या मोबाईलवर वाचता येणार; केंद्राचे हे अ‍ॅप डाऊनलोड करा... - Marathi News | Union Budget 2022: This year's budget can be read on your mobile; Union Budget App Download | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदाचा अर्थसंकल्प तुमच्या मोबाईलवर वाचता येणार; केंद्राचे हे अ‍ॅप डाऊनलोड करा...

Union Budget 2022 Live Online: कोरोना संकटामुळे यंदाही हे बजेट पेपरलेस असणार आहे. हे बजेट तुम्ही तुमच्या मोबाईलवरही वाचू, पाहू शकणार आहात. यासाठी केंद्र सरकारने एक अ‍ॅप उपलब्ध केले आहे.  ...

Budget 2022: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत मोदी सरकार; एका बाणात अनेक पक्षी मारणार? - Marathi News | budget 2022 government pm kisan yojana amount may increase farmers income and agri economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत मोदी सरकार; एका बाणात अनेक पक्षी मारणार?

Budget 2022: कोरोना संकट काळात अर्थव्यवस्थेला हात देणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता ...

Union Budget 2022 Live Updates: करदात्यांची मोठी निराशा; सलग आठव्या वर्षी कररचना जैसे थेच! - Marathi News | Union Budget 2022 Live Updates india Finance Minister Nirmala Sitharaman at parliament  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Union Budget 2022 Live Updates: करदात्यांची मोठी निराशा; सलग आठव्या वर्षी कररचना जैसे थेच!

Union Budget 2022 Live updates- FM Nirmala Sitharaman delivers budget speech at parliament: सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला करदिलासा नाहीच; टॅक्स स्लॅब जैसे थे ...

Budget 2022: अर्थव्यवस्थेलाही लसीकरणाची गरज, आर्थिक पाहणी अहवालातून बाब समोर - Marathi News | Budget 2022: Economy Needs Vaccination, Economic Survey Report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थव्यवस्थेलाही लसीकरणाची गरज, आर्थिक पाहणी अहवालातून बाब समोर

Budget 2022: संसदेत सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेले लसीकरण केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर अर्थव्यवस्था खुली करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. ...

Economic Survey : देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांवर मोठं संकट; ७ लाख गाड्यांची ऑर्डर पेंडिंग - Marathi News | Economic Survey Big crisis for automobile companies in the country Order pending for 7 lakh vehicles budget 2022 nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांवर मोठं संकट; ७ लाख गाड्यांची ऑर्डर पेंडिंग

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2022 सादर केला. ...

News & Views Live: उद्याच्या बजेटमधून काय मिळणार? What will you get from tomorrow's budget 2022? - Marathi News | News & Views Live: What will you get from tomorrow's budget? What will you get from tomorrow's budget 2022? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :News & Views Live: उद्याच्या बजेटमधून काय मिळणार? What will you get from tomorrow's budget 2022?

News & Views Live: उद्याच्या बजेटमधून काय मिळणार? What will you get from tomorrow's budget 2022? ...

Union Budget 2022: अदानी-अंबानींसारख्या श्रीमंतांवर अतिरिक्त कर लावण्याची मागणी; मोदी सरकारला किती कोटी मिळणार? - Marathi News | union budget 2022 fight inequality alliance fia pre budget survey 84 percent indian wants super rich be taxed more | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी-अंबानींसारख्या श्रीमंतांवर अतिरिक्त कर लावण्याची मागणी; मोदी सरकारला किती कोटी मिळणार?

Union Budget 2022: या वेल्थ टॅक्समधून मोदी सरकारला तब्बल ९.१५ लाख कोटी रुपये मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. ...