लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
...म्हणून पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय झाला नाही; अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण - Marathi News | Petrol diesel not under GST Sitharaman explains why it was discussed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत नाही; अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण

अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली लखनऊमध्ये जीएसटी परिषदेची बैठक संपन्न ...

पेट्रोल-डीझेल GST च्या कक्षेत आल्यावर 25 रुपयांनी कमी होतील किमती - Marathi News | Prices will come down by Rs 25 when petrol-diesel comes under GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डीझेल GST च्या कक्षेत आल्यावर 25 रुपयांनी कमी होतील किमती

Petrol Diesel GST News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे जीएसटी कौन्सिलची बैठक सुरू आहे. ...

जनधन खात्यांमुळे देशात अर्थक्रांती: निर्मला सीतारामन - Marathi News | nirmala sitharaman says Economic revolution in the country due to Jan dhan account pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जनधन खात्यांमुळे देशात अर्थक्रांती: निर्मला सीतारामन

मागास भागात  बँकांनी मोहीम राबवून जास्तीत जास्त  जनधन खाती उघडावित  असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. ...

बँकांवरील बोजा कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन; Bad Bank साठी ३०,६०० कोटींची तरतूद - Marathi News | Nirmala Sitharaman LIVE Bad Bank is born to take on Rs 2 lakh cr bad loans FM OKs Rs 30k cr govt guarantee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांवरील बोजा कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन; Bad Bank साठी ३०,६०० कोटींची तरतूद

Finance Minister Nirmala Sitharaman : बँकांवरील बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं बँड बँकना ३० हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकची मंजुरी दिली आहे.  ...

'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण - Marathi News | 'Jandhan Account - Aadhaar - Mobile' Linking Game Changer : Nirmala Sitharaman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण

तळागाळातील नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढल्याने ही योजना देशात गेम चेंजर ठरली आहे. ...

मोदी सरकारची ‘या’ कंपनीशी सेटलमेंट; हजारो कोटींच्या मोबदल्यात सर्व खटले घेणार मागे! - Marathi News | cairn energy ready to settle dispute and withdraw all cases against india for 7900 crore refund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारची ‘या’ कंपनीशी सेटलमेंट; हजारो कोटींच्या मोबदल्यात सर्व खटले घेणार मागे!

केर्न एनर्जीने जवळपास ७,९०० कोटी रुपये भरपाईच्या मोबदल्यात भारताविरोधात सुरू असलेला कर विवादाचा खटला सामोपचाराने सोडविण्याला मान्यता दिली. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा निघाला खोटा - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman's claim turned out to be false | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा निघाला खोटा

‘महागाईला तेल रोखे जबाबदार’ ...

“मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात - Marathi News | congress p chidambaram criticised modi govt over national monetization pipeline policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालतंय”; काँग्रेसचा घणाघात

नव्या राष्ट्रीय चलनीकरण धोरणावर टीका करत, मोदी सरकार देशाच्या संपत्तीवर दिवसाढवळ्या दरोडा घालत असल्याचा घणाघात काँग्रेसने केला आहे. ...