लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कार

Nobel prize, Latest Marathi News

मृत्यूच्या खोट्या, नकारात्मक बातमीने रचला नोबेल पुरस्काराचा पाया - Marathi News | The false, negative news of death is behind the starting of the Nobel Prize | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूच्या खोट्या, नकारात्मक बातमीने रचला नोबेल पुरस्काराचा पाया

जगातील सर्वोच्च पुरस्कार असलेला नोबेल हा जरी विविध क्षेत्रातील सकारात्मक योगदानासाठी देण्यात येत असला तरीही या पुरस्कारची सुरुवात मात्र एका नकारात्मक बातमीमुळे झाली होती. ...

कोण आहे नादिया मुराद? - Marathi News | nobel peace prize winner nadia murad and his work against sexual violence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोण आहे नादिया मुराद?

जिला अलीकडेच शांततेचा नोबेल मिळाला ती नादिया मुराद कोण आहे? ...

डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार - Marathi News | The Nobel Peace Prize for 2018 has been awarded to Denis Mukwege and Nadia Murad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार

युद्ध आणि सशस्त्र संघर्षादरम्यान होणाऱा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या डेनिस मुकुवे आणि नादिया मुराद यांना सन 2018 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

प्रकाशीय सापळ्याचा नोबेल गौरव - Marathi News | Nobel prizes of optical traps | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रकाशीय सापळ्याचा नोबेल गौरव

भौैतिकीमधील यंदाची म्हणजे २0१८ ची पारितोषिके तीन वैज्ञानिकांना विभागून देण्यात आली आहेत. लेसर भौतिकीमधील मूलभूत अभ्यासासाठी ही पारितोषिके दिली जात आहेत. ...

फ्रान्सिस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि सर ग्रेगरी विंटर यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर - Marathi News | Nobel Prize in Chemistry for Frances H. Arnold, George P. Smith, Sir Gregory Winter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सिस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि सर ग्रेगरी विंटर यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे. फ्रान्सिस एच. अरनॉल्ड, जॉर्ज पी. स्मिथ आणि सर ग्रेगरी पी. विंटर यांना रसायनशास्त्रातील अमूल्य कामगिरीबद्दल नोबेल पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. ...

आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो, डोना स्ट्रीक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर - Marathi News | arthur ashkin gerard mourou donna strickland Win 2018 Nobel Prize In Physics For Laser Inventions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आर्थर अश्किन, जेरार्ड मॉरो, डोना स्ट्रीक्लन्ड यांना भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर

लेझर तंत्रज्ञानातील संशोधनाबद्दल तिघांचा गौरव होणार ...

कॅन्सर थेरपीतील संशोधनासाठी जेम्स अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना नोबेल पुरस्कार - Marathi News | James P. Alison and Taksuku Honlow are the Nobel laureates in the medical field | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅन्सर थेरपीतील संशोधनासाठी जेम्स अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना नोबेल पुरस्कार

यंदाचा मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार संशोधक जेम्स पी. अॅलीसन आणि तासुकू होन्लो यांना संयुक्तरित्या जाहीर करण्यात आला आहे. कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.   ...

पंतप्रधान मोदींना शांततेचं नोबेल मिळणार? नामांकन दाखल - Marathi News | bjp leader nominates pm narendra modi for nobel peace prize for launching ayushman bharat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना शांततेचं नोबेल मिळणार? नामांकन दाखल

आयुष्यमान भारत योजनेसाठी मोदींना नोबेल देण्याची मागणी ...