लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अन्य मागासवर्गीय जाती

अन्य मागासवर्गीय जाती

Obc, Latest Marathi News

"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत - Marathi News | Pankaja Munde comments on Maratha vs OBC Reservation conflict at Dussehra gathering, indirectly targets Manoj Jarange | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत

Pankaja Munde Dasara Melava Speech in Marathi: सावरगावातील भगवान गडावर विजयादशमीनिमित्त पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी तीव्र झालेल्या जातीय संघर्षावर भाष्य केले.  ...

१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी - Marathi News | inclusion of 19 obc castes in central list approved by national commission for backward classes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी

राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील १९ जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मान्यता दिली आहे. ...

काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार? - Marathi News | Rahul Gandhi on 2-day visit to Maharashtra, Congress will plan strategy for Maharashtra assembly elections | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यातील सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, तर एका अपक्ष खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ साली केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकीत केले. ...

OBC विद्यार्थ्यांसाठी ५६ वसतीगृह सज्ज, ५ ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन; मंत्री अतुल सावेंची घोषणा - Marathi News | 56 hostels ready for OBC students; Opening till 5th October | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :OBC विद्यार्थ्यांसाठी ५६ वसतीगृह सज्ज, ५ ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन; मंत्री अतुल सावेंची घोषणा

२९ ओबीसी संघटनांच्या ओबीसी-व्हीजेएनटी समन्वय समितीची बैठक नागपुरातील ‘महाज्योती’च्या सभागृहात मंगळवारी झाली. ...

७५ ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर; राज्य शासनाने GR काढला - Marathi News | Foreign scholarship granted to 75 OBC students after devendra Fadnavis initiative ; State Govt issued GR | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :७५ ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर; राज्य शासनाने GR काढला

ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी तातडीने बैठक घेतली. त्यात पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ...

ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा - Marathi News | Abolition of income proof requirement for OBCs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा

८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. ...

PHD करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे; १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार - Marathi News | Protest of OBC students doing PHD finally back; 100 percent scholarship will be given by State Government | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :PHD करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे; १०० टक्के अधिछात्रवृत्ती मिळणार

राज्य शासनाने याची दखल घेत बार्टीच्या ७६३ पीएच.डी.च्या संशोधकांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ...

मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर - Marathi News | Tension continues over Maratha OBC reservation Protesters of both communities are on the streets in Vadigodri | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर

पोलिसांची मध्यस्थी, बंदोबस्तात वाढ ...