लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओला

ओला

Ola, Latest Marathi News

Ola,Uber आणि Rapido कंपन्यांना झटका!' या' राज्यात तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश - Marathi News | Karnataka government has ordered to stop the auto services of Ola, Uber and Rapido companies | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Ola,Uber आणि Rapido कंपन्यांना झटका!' या' राज्यात तीन दिवसात सेवा बंद करण्याचे आदेश

अॅपद्वारे चालणाऱ्या कॅब कंपन्यांना कर्नाटक सरकारने मोठा झटका दिला आहे. ओला, उबेर, आणि रॅपिडो या कंपन्यांना तीन दिवसात कर्नाटक राज्यातील ऑटो सेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

Ola S1 New Varient: ओला दिवाळीपूर्वी 80000 मध्ये नवी स्कूटर लाँच करणार? भाविश अग्रवालांचे ट्विट - Marathi News | Ola S1 New Variant: Looking to do something big before Diwali! Ola Scooter CEO Bhavish Aggarwal's tweet | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओला दिवाळीपूर्वी 80000 मध्ये नवी स्कूटर लाँच करणार? भाविश अग्रवालांचे ट्विट

दसऱ्याला ओलाच्या S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीबाबत ते म्हणाले होते की ओलाच्या स्कूटरची विक्री दिवसाला दहा पटींनी वाढली आहे. ...

एका स्कूटरनं बदललं 'या' कंपनीचं नशीब, Heroला मागे टाकत बनली नंबर 1; झाली 180 टक्क्यांची ग्रोथ! - Marathi News | A scooter changed the company's fortunes now ola electric is number 1 electric two wheeler brand in september 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एका स्कूटरनं बदललं 'या' कंपनीचं नशीब, Heroला मागे टाकत बनली नंबर 1; झाली 180 टक्क्यांची ग्रोथ!

Best Selling Electric Two Wheeler: बऱ्याच दिवसांपासून हिरो इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीच्या बाबतीत क्रमांक एकवर होती. पण सप्टेंबर महिन्यात मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे. ...

OLA कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत, विक्रीत घट झाल्याचा परिणाम - Marathi News | ola to lay off at least 500 employees across software teams know the reason and details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OLA कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत, विक्रीत घट झाल्याचा परिणाम

OLA : कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीच्या विविध सॉफ्टवेअर वर्टिकलमधून किमान 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. ...

Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स... - Marathi News | Ola S1 Electric Scooter Sale Start From 2 September 2022 Know Features Range Specification Price And Finance Plan | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 ची विक्री उद्यापासून सुरू होणार; खरेदी करण्यापूर्वी  जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...

Ola S1 Electric Scooter : आता कंपनी 2 सप्टेंबर 2022 पासून या स्कूटरच्या विक्रीसाठी खरेदी विंडो उघडत आहे. कंपनीने स्कूटर सुरुवातीची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात आणली आहे. ...

प्रवासी बनून ओला चालकाला लुटणारी चौकडी जाळ्यात; 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | Crime News Gang arrested for robbing Ola driver by pretending to be a passenger in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रवासी बनून ओला चालकाला लुटणारी चौकडी जाळ्यात; 'असा' झाला पर्दाफाश

Crime News : १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास आरोपींनी ओला बुक करून शिवाजीनगर या ठिकाणी जाण्यास सागितले. त्यांना शिवाजी नगरच्या दिशेने घेऊन जात असताना आरोपींनी चाकूच्या धाकात त्यांच्याकडील पैसे, मोबाईल, ओला डिवाइस काढून घेत पळ काढला. ...

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू  - Marathi News | Ola S1 electric scooter launched at Rs 99,999 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू 

Ola S1 electric scooter launched : ओला S1 ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल. ...

OLA Electric Car Launch: भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार लॉन्च; १५ ऑगस्टला 'OLA'ची मोठी घोषणा - Marathi News | India's Fastest Electric Car Launch, Ola Electric's big 75th independence day announcement includes a new EV car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार लॉन्च; १५ ऑगस्टला 'OLA'ची मोठी घोषणा

ओलाची पहिली इलेक्ट्रिक कार २०२४ मध्ये येईल. त्यात जबरदस्त टेक्नोलॉजी लेंस असेल. ...