शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : Ayurvedic treatment of Covid-19:  कोरोनापासून वाचण्यासाठी आयुष मंत्रालयानं सांगितला घरगुती उपाय, वाचा पूर्ण यादी

आंतरराष्ट्रीय : Omicron Corona Virus: दुसऱ्या लाटेसारखेच भारतावर संकट ओढवेल; युएनने दिला इशारा

नागपूर : चिंताजनक! ओमायक्रॉनने घेतली डेल्टा व्हेरिएंटची जागा; राज्यासाठी धोक्याची घंटा

नागपूर : ओ माय गॉड... नागपुरात सिक्वेन्सिंग केलेले सर्व बाधित ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

आरोग्य : CoronaVirus : शरिरात कोरोना लसीचे दोन्ही डोस काम करत आहेत की नाही, हे कसं ओळखायचं? जाणून घ्या पद्धत

राष्ट्रीय : धोका वाढला! 10 मधील 8 रुग्ण ओमायक्रॉनचे; एका दिवसात 27 हजार केस; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

गोंदिया : जिल्ह्यात आठ दिवसांत तब्बल ४९१ बाधितांची भर, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६०५ वर

आरोग्य : ‘Omicron’ विरुद्धच्या लढाईत मिळालं ‘मजबूत ब्रह्मास्त्र’; AstraZeneca नं दिली आनंदाची बातमी

आरोग्य : Omicron Variant : अलर्ट! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय ओमायक्रॉन?; ताप आल्यास हलक्यात न घेता वेळीच व्हा सावध

राष्ट्रीय : 'या' ठिकाणी कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक, 'व्हायरस वॉच स्टडी'तून खुलासा