लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
चिंता वाढली; नागपूर जिल्ह्यात नव्या बाधितांचा आकडा तीन हजारपार - Marathi News | Anxiety increased; The number of new victims in Nagpur district is over three thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंता वाढली; नागपूर जिल्ह्यात नव्या बाधितांचा आकडा तीन हजारपार

Nagpur News कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसर्ग आणखी वाढत असल्याचे चित्र असून बुधवारी नागपूर जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक नवे बाधित आढळले. ...

Sexual Health : कोरोनामुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम? नपुंसकतेची भीती बागळण्याआधी वाचा तज्ज्ञ काय सांगतात.... - Marathi News | Sexual Health : Research report say corona effect on sperm count and motility in men experts advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनामुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम? नपुंसकतेची भीती बागळण्याधी वाचा तज्ज्ञ काय सांगतात..

Sexual Health : कोरोनामुळे नपुंसकता येते का किंवा प्रजनन क्षमतेववर गंभीर परिणाम होतो का, याबाबत अजूनही काही देशात संशोधनं सुरू आहेत.  ...

Coronavirus: कोरोनाबाबत ICMR च्या वैज्ञानिकाचा मोठा दावा; “११ मार्चपर्यंत वाट पाहा, त्यानंतर...” - Marathi News | Omicron: ICMR scientist Dr Samiran Panda said that the coronavirus pandemic will become endemic by March 11 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाबाबत ICMR च्या वैज्ञानिकाचा दावा; “११ मार्चपर्यंत वाट पाहा, त्यानंतर...”

Coronavirus New Omicron Variant: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली पण आता हळूहळू रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं किती गरजेचं?; WHO ने दिलं उत्तर - Marathi News | CoronaVirus Live Updates who does not recommend travel ban or complete restriction of movement says who india representative roderico | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढलं! देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं किती गरजेचं?; WHO ने दिलं उत्तर

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही राज्यांनी वाढता धोका लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आहे. ...

नागपुरात आणखी ७५ ओमायक्रॉनबाधित; आतापर्यंत २०१ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ - Marathi News | 75 more omicrons affected in Nagpur; Genome sequencing of 201 samples so far | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात आणखी ७५ ओमायक्रॉनबाधित; आतापर्यंत २०१ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’

सरकारी आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत १२६ कोरोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. आता ‘नीरी’ने तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी ७५ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या उपचारासाठी कोणती औषधं घ्यावीत अन् कोणती वापरू नये? WHO ने दिला मोलाचा सल्ला - Marathi News | omicron coronavirus treatment which medicine and drugs to use and what is reject who new covid 19 guidelines | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या उपचारासाठी कोणती औषधं घ्यावीत अन् कोणती वापरू नये? WHO ने दिला मोलाचा सल्ला

Omicron Variant And WHO : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी टेन्शन वाढवलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! आयुष्यभर लावावा लागणार मास्क?; तज्ज्ञांनी सांगितली भविष्यातील परिस्थिती - Marathi News | CoronaVirus Live Updates coronavirus effects on world will we should mask on whole life says anthony fauci | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा कहर! आयुष्यभर लावावा लागणार मास्क?; तज्ज्ञांनी सांगितली भविष्यातील परिस्थिती

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

CoronaVirus : खूशखबर! कोरोनाच्या खात्म्यासाठी वैज्ञानिकांनी शोधलं नवं हत्यार! आता 'जीन व्हेरिअंट' जगाला तारणार - Marathi News | CoronaVirus : Gene variant that protects against severe corona virus infested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खूशखबर! कोरोनाच्या खात्म्यासाठी वैज्ञानिकांनी शोधलं नवं हत्यार! आता 'जीन व्हेरिअंट' जगाला तारणार

या अध्ययनासाठी कोरोना संसर्गामुळे ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशा आफ्रिकन वंशाचे 2,787 लोक आणि सहा वेगवेगळ्या गटातील 1,30,997 लोकांचा समावेश करण्यात आला होता. ...