शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : Corona मुळे प्रायव्हेट पार्टची लांबी झाली कमी? यावर तज्ज्ञांनी दिलं चिंताजनक उत्तर...

नाशिक : रिसर्च टीम शोधणार 'मालेगाव मॅजिक', चार महाविद्यालयांतील ३५ तज्ज्ञांची टीम

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनचा सर्वाधिक धोका कोणाला?; WHOच्या प्रमुखांनी स्पष्टच सांगितलं

आरोग्य : Omicron Symptoms : ओमायक्रॉनचं नवं लक्षण आलं समोर, पोटासंबंधी 'ही' समस्या दिसेल तर वेळीच व्हा सावध!

आरोग्य : CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी काय द्यावे? आयुष मंत्रालयानं सर्वांसाठीच जारी केली महत्वाची गाईडलाईन

आरोग्य : ओमायक्रॉन संसर्गामुळे मिळु शकते कोरोनापासून आयुष्यभराची सुरक्षितता? बघा संशोधन काय सांगते

पुणे : Pune Vaccination: लस 'न घेणे' ठरू शकते घातक; जिल्ह्यात ११ लाख नागरिकांचा दुसरा डोस बाकी

आरोग्य : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोनाचं हलकं इन्फेक्शन 'या' 8 चुकांमुळे ठरू शकतं घातक; वेळीच व्हा सावध

सखी : Winter Ayurvedic Diet : सर्दी, खोकला झालाय; अधून मधून घसाही दुखतो? रोजचा त्रास टाळण्यासाठी काय खायचं काय टाळायचं; वाचा

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा खात्मा सहज शक्य, पण कराव्या लागतील 'या' दोन गोष्टी; WHO नं सांगितला 'महामंत्र'