लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ओमायक्रॉन

Omicron Variant latest news

Omicron variant, Latest Marathi News

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.
Read More
CoronaVirus Live Updates : देशात जानेवारीच्या 'या' तारखेला कोरोना टोक गाठणार; 7 लाख नवे रुग्ण सापडणार?; रिसर्चमध्ये खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates coronavirus peak 23 january india 7 lakh case icmr iit kanpur | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात जानेवारीच्या 'या' तारखेला कोरोना टोक गाठणार; 7 लाख नवे रुग्ण सापडणार?; रिसर्चमध्ये खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 8,891 वर पोहोचला आहे. ...

CoronaVirus News: अशीही केली जाते ओमायक्रॉन टेस्ट - Marathi News | CoronaVirus News: This is also done Omycron test | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News: अशीही केली जाते ओमायक्रॉन टेस्ट

जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून ओमायक्रॉनची चाचणी केली जाते. परंतु व्हेरिएंटच्या प्रसारवेगापुढे जिनोम सिक्वेन्सिंगचा वेग कमी पडत आहे. त्यामुळे आरटी-पीसीआरमधूनही ओमायक्रॉनची चाचणी केली जाऊ शकते. ...

औरंगाबादमध्ये १४ ओमायक्राॅनबाधितांचे निदान; आता सर्व जण निगेटिव्ह - Marathi News | Add to Aurangabadkar's worries; Diagnosis of 14 new patients of Omicron Variant | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये १४ ओमायक्राॅनबाधितांचे निदान; आता सर्व जण निगेटिव्ह

औरंगाबादेतील आतापर्यंत आढळेल्या एकूण ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे.  ...

Corona Vaccination: आनंदाची बातमी! ‘Omicron’वर येतेय पहिली स्वदेशी लस; पुण्यात होणार निर्मिती - Marathi News | Corona Vaccine: Pune Pharmaceauticals company developed mRNA vaccine for corona omicron variant | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! ‘Omicron’वर येतेय पहिली स्वदेशी लस; पुण्यात होणार निर्मिती

Omicron: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा कोविड रुग्णसंख्येत वाढ झाली. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली; 'या' देशांत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण - Marathi News | CoronaVirus Live Updates europe health infrastructure collapsed due to pressure from omicron infected | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा प्रकोप! ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली; 'या' देशांत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण

CoronaVirus Marathi News and Live Updates: प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Omicron : दिलासा! कोरोना महामारीचा अंत केव्हा होणार? अमेरिकन वैज्ञानिकानं चेसचं उदाहरण देत केला मोठा दावा - Marathi News | CoronaVirus Omicron pandemic will end soon US scientist expressed confidence | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :दिलासा! कोरोना महामारीचा अंत केव्हा होणार? अमेरिकन वैज्ञानिकानं चेसचं उदाहरण देत केला मोठा दावा

नुकतेच, वॉशिंग्टनचे वैज्ञानिक आणि व्हायरलॉजिस्ट डॉ. कुतुब महमूद म्हणाले, ही महामारी कायम राहू शकत नाही आणि तिचा अंत अगदी जवळ आला आहे. ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुणच सर्वाधिक बाधित - Marathi News | young people getting more affected in the third wave of covid-19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत तरुणच सर्वाधिक बाधित

नागपूर जिल्ह्यात १ ते १५ जानेवारी या दिवसांत बारा हजार ७२८ रुग्णांची नोंद झाली. यात १६ ते ५० वयोगटातील ६८ टक्के म्हणजे, आठ हजार ७७३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे तरुणांनो बेफिकिरी नको, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. ...

सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी, घरच्या घरी टेस्ट करण्याची सोय - Marathi News | Nose stick kit available in medical store for rapid antigen test at home | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सेल्फ कोरोना किटची क्रेझ भारी, घरच्या घरी टेस्ट करण्याची सोय

२५० रुपयांना मिळणारी ही किट विकताना मेडीकल स्टोअर्सवाल्यांकडून संबंधित व्यक्तीचा आधारकार्ड व मोबाईल क्रमांक नोंद केला जातो. तसेच त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास किटचा फोटो मागवून घेणे गरजेचे आहे. ...