लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान

Organ donation, Latest Marathi News

मुलुंड येथील ४० वर्षीय महिलेचे अवयवदान - Marathi News |  The organisms of a 40-year-old woman in Mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड येथील ४० वर्षीय महिलेचे अवयवदान

घरात पडल्याने मुलुंड येथील ४० वर्षीय महिलेला स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर, पुढील उपचारासाठी रविवारी रुग्णालयात दाखल केले असता, तिला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. ...

...तर नाशिकच्या मेंदू मृत रुग्णाचे हृदय चेन्नईत धडधडले असते ! - Marathi News | If the heart of Nashik's brain dead patient had choked in Chennai! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर नाशिकच्या मेंदू मृत रुग्णाचे हृदय चेन्नईत धडधडले असते !

भाजीपाला खरेदीसाठी सायकलवर निघालेले अंबड लिंक रोडवरील नवनाथनगरचे रहिवासी अरुण गणपत तांबोळी-कोठुरकर (५८) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले कोठुरकर यांचा उपचारादरम्यान मेंदू मृत झाल्याचे डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी घोषित केले. ...

अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी : विलास चाफेकर - Marathi News | Extensive movement of organ transplantation should be developed : Vilas Chaphekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवयवदान प्रसाराची व्यापक चळवळ उभारायला हवी : विलास चाफेकर

आपल्या अवतीभोवती अनेक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मृत्यूपश्चात अवयवदान करून आपण त्यांना नवजीवन देऊ शकतो. त्यामुळे समाजातील सगळ्या स्तरात अवयवदानाबाबत जागृती करायला हवी, असे मत डॉ. विलास चाफेकर यांनी व्यक्त केले. ...

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळाला ‘एनटीओआरसी’ची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for 'NTORC' for Nagpur Medical College Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळाला ‘एनटीओआरसी’ची प्रतीक्षा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्यास जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाने मंजुरी दिली. परंतु मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्याकडून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणा ...

नागपुरात पहिल्यांदाच लिव्हर ट्रान्सप्लांट, आरोग्य विभागाची मंजुरी - Marathi News | Liver transplant for the first time in Nagpur: Health Department's approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पहिल्यांदाच लिव्हर ट्रान्सप्लांट, आरोग्य विभागाची मंजुरी

राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपुरात हे केंद्र सुरू होणार आहे, अशी माहिती, रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी पत्रपरिषदेत दिली. ...

वर्धा जिल्ह्यातील  ‘ब्रेनडेड’व्यक्तीकडून चौघांना जीवनदान - Marathi News | 'Braindead' person in Wardha district give life to four person | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा जिल्ह्यातील  ‘ब्रेनडेड’व्यक्तीकडून चौघांना जीवनदान

मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. शनिवारी एका ५२ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने चार रुग्णांना जी ...

रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे अवयवदान या विषयावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ शॉर्ट फिल्म स्पर्धा - Marathi News | 'Green Corridor' Short Film Competition Organize by Ribirth NGO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे अवयवदान या विषयावर ‘ग्रीन कॉरिडॉर’ शॉर्ट फिल्म स्पर्धा

अवयवदानाच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी रिबर्थ या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘‘ग्रीन कॉरिडॉर’’ ही शॉर्ट फिल्म (लघुपट) स्पर्धा आयोजिण्यात आली आहे. ...

मृत्यूनंतरही त्या पाहताहेत जग, केडगावच्या दोन महिलांचे नेत्रदान  - Marathi News |  After seeing the death of the two women, Kedgoga's two women's eye donations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मृत्यूनंतरही त्या पाहताहेत जग, केडगावच्या दोन महिलांचे नेत्रदान 

केडगाव (ता. दौंड) परिसरातील दोन जैन समाजाच्या महिलांनी आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान करून आदर्श घालून दिला आहे. यामध्ये कुसुम शांतीलाल शेलोत (वय ७२, रा. केडगाव ता. दौंड) तसेच कुसुम कांतीलाल सावज (वय ७५, रा. वरवंड, ता. दौंड) यांचा समावेश आहे. ...