लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अवयव दान

अवयव दान

Organ donation, Latest Marathi News

संकल्प अवयवदानाचा - Marathi News |  Resolution organ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकल्प अवयवदानाचा

मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे. ...

अवयवदानातून वर्षभरात मिळाले ५१ रुग्णांना जीवनदान - Marathi News | Giving life to 51 patients throughout the year from organs donation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवयवदानातून वर्षभरात मिळाले ५१ रुग्णांना जीवनदान

मानवी जीवन वाचविण्यासाठी अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजात हे महत्त्व हळूहळू रुजत आहे. यामुळे ‘ब्रेनडेड’ (मेंदू मृत) व्यक्तीकडून अवयवदानाचा आकडाही वाढत चालला आहे. विशेषत: हे वर्ष नागपूर विभागाच्या अवयवदानाच्या चळवळीसाठी महत्त्वाचे ठरले. गेल् ...

अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीची पुनर्रचना - Marathi News |  Reorganization of Organ Transplant Advisory Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीची पुनर्रचना

राज्य सल्लागार समितीचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आला असून, समितीची पुनर्रचना करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ अंतर्गत राज्य सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे. ...

किडनी देऊन जावयाला जीवदान! - Marathi News |  Kidney let go live! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किडनी देऊन जावयाला जीवदान!

माणगाव तालुक्यातील घरोशी येथील शिवसेनेच्या माजी तालुका संघटक योगिता यशवंत मोरे यांनी आपल्या एक किडनीचे दान करून जावयाला जीवदान दिले आहे. या शस्त्रक्रियेसाठी त्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दोन लाख रु पये अर्थसाहाय्य प्राप्त झाले. ...

भंडाऱ्यातील ‘ब्रेनडेड’व्यक्तीकडून तिघांना जीवनदान; लिव्हर पाठवले मुंबईला तर किडनी प्रत्यारोपण झाले नागपुरात - Marathi News | 'Brain deed' person gives lives to three; Liver transplant in Mumbai, kidney transplant in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडाऱ्यातील ‘ब्रेनडेड’व्यक्तीकडून तिघांना जीवनदान; लिव्हर पाठवले मुंबईला तर किडनी प्रत्यारोपण झाले नागपुरात

रविवारी एका ‘ब्रेनडेड’ युवकाकडून अवयव दान झाले असताना आज रविवारी एका ४७ वर्षीय ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याने तीन रुग्णांना जीवनदान मिळाले. ...

तो गेला, पण... तिचे मातृत्व अबाधित... - Marathi News |  He went, but ... her motherhood remained ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तो गेला, पण... तिचे मातृत्व अबाधित...

ती चार दिवस त्याच्या जवळच बसून असते. त्याचे बोट किंचित हलले तरी ती सावध होते. डॉक्टरांना हाक मारते, ‘‘बघा, तो हालचाल करतो, जिवंत आहे, तो आता उठेल’’...डॉक्टर नि:शब्द. तिची समजूत कशी घालायची? ‘तो डोळे उघडेल, आई म्हणून हाक मारेल’, ही तिची आशा. ...

मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल - Marathi News |  Small steps for a big shot | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोठ्या झेपेसाठी छोटे पाऊल

सोमवारी साजरा झालेल्या राष्ट्रीय अवयवदानदिनी नवा विक्रम प्रस्थापित करून, या मानवतावादी राष्ट्रीय कार्यात आम्हीही मागे नसल्याचे विदर्भाने सिद्ध केले. सोमवारी नागपुरात चार मूत्रपिंडांचे रोपण करण्यात आले ...