लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पद्मावत

पद्मावत

Padmavat, Latest Marathi News

ठाणे, डोंबिवलीत ‘पद्मावत’ला विरोध, ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News |  Thane, Dombivali, protest against 'Padmavat', 40 workers arrested by police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, डोंबिवलीत ‘पद्मावत’ला विरोध, ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पूर्वसंध्येला ठाणे आणि डोंबिवलीत खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न करणाºया करणी सेना, राजपूत सेना तसेच हिंदू सेनेच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

‘पद्मावत’च्या विरोधात क्षत्रिय महासभेची निषेध रॅली - Marathi News | Kshatriya Mahasabha's protest rally against 'Padmavat' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘पद्मावत’च्या विरोधात क्षत्रिय महासभेची निषेध रॅली

 लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या अकोला जिल्हा युवा शाखेच्यावतीने शेकडो राजपूत युवकांनी पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये, याकरिता निषेध रॅली काढली आणि चित्रपटगृह संचालकांना निवेदन दिले. अ.भा.क्ष. महासभेचे महाराष्ट्र प्रदे ...

‘पद्मावत’विरोध झाला हिंसक,जनता संचारबंदीची घोषणा; करणी सेनेचे ठिकठिकाणी आंदोलन - Marathi News | Violence against 'Padmavit', declaration of public ban; Movement at the extremist movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पद्मावत’विरोध झाला हिंसक,जनता संचारबंदीची घोषणा; करणी सेनेचे ठिकठिकाणी आंदोलन

वादग्रस्त ठरलेला ‘पद्मावत’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होण्याच्या तोंडावर राजपूत करणी सेनेने आपला कडवा विरोध कायम ठेवला असून, सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कालवी यांनी ‘पद्मावत’ दाखवल्या जाणाºया चित्रपटगृहांबाहेर ‘जनता संचारबंदी’ लागू केली जाईल, ...

‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात मलकापुरात ‘रास्ता रोको’! - Marathi News | Malkapur 'Path Roko' against 'Padmavat' film! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात मलकापुरात ‘रास्ता रोको’!

मलकापूर : शासनाने संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, या मागणीस्तव करणी सेनेच्यावतीने २४ जानेवारी रोजी दुपारी तब्बल अर्धा तास तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करीत तीव्र ...

‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा - राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी - Marathi News | Stop the show of 'Padmavat' - National Social Party's Demand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा - राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी

मोताळा :  पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने बुधवारी मोताळा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.  ...

‘पद्मावत’चा वाद, नागपूरच्या मॉल्समध्ये तगडा बंदोबस्त - Marathi News | 'Padmavat' dispute, strong Police Bandobast in Nagpur malls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पद्मावत’चा वाद, नागपूरच्या मॉल्समध्ये तगडा बंदोबस्त

पद्मावत हा हिंदी चित्रपट गुरुवारी प्रदर्शित होत आहे. परंतु या चित्रपटाबाबतचा वाद अजूनही संपलेला नाही. चित्रपटाला विरोध सुरूच आहे. बुधवारी काही चित्रपटगृहांमध्ये त्याचा प्रीव्ह्यू शो आयोजित करण्यात आला होता. यासाठी बुधवारपासूनच पोलिसांचा तगडा बंदोबस्त ...

सांगलीत ‘पद्मावत’ला मोठा बंदोबस्त; पोलिसांकडून पाहणी : थिएटर मालकांकडूनही सतर्कता - Marathi News |  Biggest settlement for Sangli 'Padmavat'; Police inspection: Alert by theater owners | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ‘पद्मावत’ला मोठा बंदोबस्त; पोलिसांकडून पाहणी : थिएटर मालकांकडूनही सतर्कता

सांगली : ‘पद्मावत’ चित्रपटाच्या गुरुवारी होणाºया प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी बुधवारी सुरक्षेचा आढावा घेतला. मोठ्या बंदोबस्तात आता हा चित्रपट प्रदर्शित होणार असून थिएटर मालकांनीही याबाबत सतर्कता बाळगली आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रपटगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त, ‘पद्मावत’ दहा चित्रपटगृहांत प्रदर्शित - Marathi News | Police settlement outside the theaters, in Kolhapur district and displayed in ten theaters of 'Padmavat' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील चित्रपटगृहाबाहेर पोलीस बंदोबस्त, ‘पद्मावत’ दहा चित्रपटगृहांत प्रदर्शित

‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे दहा चित्रपटगृहांबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साध्या वेशातही परिसरात पोलीस पेट्रोलिंग करीत आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये, यासाठी कोल ...