लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Ashadhi Wari: आषाढी वारीत ‘लालपरी’ने कमावले तब्बल १ काेटी; प्रवाशांमध्ये दीडपटीने वाढ - Marathi News | st bus earned as much as 1 crore in Ashadhi wari increase in passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आषाढी वारीत ‘लालपरी’ने कमावले तब्बल १ काेटी; प्रवाशांमध्ये दीडपटीने वाढ

एसटीच्या पुणे विभागातील १४ आगारांतून ३०७ जादा बस धावल्या असून २७ हजार भाविकांनी केला प्रवास ...

Chandrabhaga River चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा - Marathi News | Chandrabhaga River Increase in water level of Chandrabhaga River; Water surrounds the Pundalik temple and other temples | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandrabhaga River चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा

वीर धरणाच्या वरच्या परिसरात चांगल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे वीर धरणातून चंद्रभागा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरीत पोहोचल्याने चंद्रभागेच्या वाळवंटात असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. ...

पंढरपुरात मंदिरे गेली पाण्याखाली; दगडी पूल बुडाला, भीमा नदीला पूर - Marathi News | In Pandharpur, temples went under water; Stone bridge sinks, Bhima river floods | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात मंदिरे गेली पाण्याखाली; दगडी पूल बुडाला, भीमा नदीला पूर

पंढरपूर आणि सोलापुरात मुसळधार पाऊस नसला तरी साताऱ्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. ...

माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Satara Varkari agitation for not giving darshan of Sant Dnyaneshwar Padukas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून आहेत. ...

चंद्रभागेच्या तीरी रंगला सांगलीच्या स्वच्छतादुतांचा मेळा, श्रमदानातून भक्तीचा गजर - Marathi News | Nirdhar Foundation in Sangli city cleaned Chandrabhage in Pandharpur after Ashadhi and Kartiki Vari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रभागेच्या तीरी रंगला सांगलीच्या स्वच्छतादुतांचा मेळा, श्रमदानातून भक्तीचा गजर

तरुणांनी स्वच्छता वारीचा जागर करीत पांडुरंगाची अनोखी सेवा केली ...

नवनिर्मित वारकरी महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको - Marathi News | Social Justice Department does not want the work of the newly formed Warkari Corporation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनिर्मित वारकरी महामंडळाचे काम सामाजिक न्याय विभागाकडे नको

Nagpur : ई. झेड. खोब्रागडे यांची राज्य शासनाकडे विनंती ...

साक्षरतेचा जयघोष दिल्लीपर्यंत पोहोचला; वारी साक्षरतेची उपक्रमाची केंद्रीय स्तरावर दखल - Marathi News | central level recognition of wari literacy initiative in delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साक्षरतेचा जयघोष दिल्लीपर्यंत पोहोचला; वारी साक्षरतेची उपक्रमाची केंद्रीय स्तरावर दखल

आषाढी वारी कालावधीत जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये प्रति साक्षरता दिंडी सोहळा पार पडला. ...

मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपुरात जाळली - Marathi News | Ajay Maharaj Baraskar car was burnt in Pandharpur opposing Manoj Jarange Patal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनोज जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या महाराजांची गाडी पंढरपुरात जाळली

जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. ...