लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
अजय महाराज बारस्कर यांची कार जळाली; गाडी पेटवण्यात आल्याचा संशय - Marathi News | Ahmednagar Ajay Maharaj Barskar car burnt | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अजय महाराज बारस्कर यांची कार जळाली; गाडी पेटवण्यात आल्याचा संशय

या सगळ्या प्रकाराबाबत याबाबत अजय महाराज बारस्कर यांनी पंढरपूर पोलीस स्टेशनला खबर दिली आहे ...

गिरीश महाजन कधी पोलिसांच्या तर कधी मंदिर समिती कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत  - Marathi News | Girish Mahajan sometimes in the role of police and sometimes in the role of temple committee employees  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गिरीश महाजन कधी पोलिसांच्या तर कधी मंदिर समिती कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत 

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात जमलेल्या भाविकांना सोयी सुविधा योग्य प्रकारे मिळतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती निर्माण केली होती. ...

पांडुरंगाच्या मंदिरात वृद्धास मुका मार; मठात महिलेस उलट्या जुलाबाचा त्रास; पंढरीतून सोलापुरात उपचारासाठी दाखल - Marathi News | old man and A woman Admitted from Pandharpur to Solapur for treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंगाच्या मंदिरात वृद्धास मुका मार; मठात महिलेस उलट्या जुलाबाचा त्रास; पंढरीतून सोलापुरात उपचारासाठी दाखल

गोपाल शर्मा (वय ७५, रा. नांदेड) आणि रजनी दिलीप कोहळे (वय ५५ रा. सारणी ता. तिवसा, जि. अमरावती) अशी उपचार घेणाऱ्या दोघांची नावे आहेत. ...

Ashadhi Ekadashi: आळंदीत माऊली नामाचा गजर, संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Marathi News | in alandi many people sanjivan samadhi ashadhi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi: आळंदीत माऊली नामाचा गजर, संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरे, मठ आणि धर्मशाळांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजने असे धार्मिक कार्यक्रम पार पडले ...

Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त या वारकरी दांपत्याला मिळाला विठुरायाच्या महापूजेचा मान - Marathi News | Ashadi Ekadashi: On the occasion of Ashadi Ekadashi, this Varkari couple got the honor of Vithuraya Mahapuja | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त या वारकरी दांपत्याला मिळाला विठुरायाच्या महापूजेचा मान

आषाढी एकादशीनिमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा Ashadi Ekadashi Mahapuja 2024 बुधवारी पहाटे सपत्नीक पार पडली. ...

"मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं - Marathi News | Raj Thackeray post for the Marathi community on the occasion of Ashadhi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ...

Ashadhi Ekadashi 2024: महाभारतानंतर श्रीकृष्ण हंपी सोडून पंढरपुरात पांडुरंग होऊन का आला? तोही निःशस्त्र? - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Why did Shri Krishna leave Hampi and come to Pandharpur as Pandurang after Mahabharata? Is he also unarmed? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: महाभारतानंतर श्रीकृष्ण हंपी सोडून पंढरपुरात पांडुरंग होऊन का आला? तोही निःशस्त्र?

Ashadhi Ekadashi 2024: महाभारतानंतर हंपीमध्ये श्रीकृष्ण विश्रांतीस आले होते, पण पंढरपुरात जाण्याचा बेत कसा ठरला आणि पांडुरंग मूर्ती कशी साकार झाली त्याची माहिती वाचा.  ...

"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला? - Marathi News | aashadhi ekadashi 2024 marathi actor sandeep pathak said i did not go in pandharpur temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी पंढरपुरात गेल्यावर मंदिरात जात नाही", संदीप पाठक असं का म्हणाला?

पंढरपुरात गेल्यावरही मंदिरात जात नाही मराठी अभिनेता, म्हणाला, "मी फक्त कळसाचं दर्शन घेतो, कारण..." ...