लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
आषाढीच्या पर्वावर अकाेला ते पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवी झेंडी - Marathi News | Akola to Pandharpur special train on the occasion of Ashadhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आषाढीच्या पर्वावर अकाेला ते पंढरपूर विशेष रेल्वेला हिरवी झेंडी

खासदार अनुप धोत्रे यांनी वारकऱ्यांचे केले पूजन ...

पांडुरंगाच्या भेटीला 'लालपरी' तत्पर! ११३ एसटी बसेसने पोहोचले पाच हजारांपेक्षाही वारकरी - Marathi News | Ashadhi Wari 2024 more than five thousand warkari people reached Pandharpur by 113 ST buses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पांडुरंगाच्या भेटीला 'लालपरी' तत्पर! ११३ एसटी बसेसने पोहोचले पाच हजारांपेक्षाही वारकरी

एसटी महामंडळाची सुविधा, १२ गावातून थेट पंढरपूरसाठी बसेस ...

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यातील पहिले ३४ फलाटांचे यात्रा बसस्थानक - Marathi News | First Yatra Bus Stand in the State at Sri Kshetra Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी: श्री क्षेत्र पंढरपूर येथे राज्यातील पहिले ३४ फलाटांचे यात्रा बसस्थानक

या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.  ...

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Ashadhi Ekadashi 2024 how much price of sweet potato per kilo? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला रताळ्याला मोठी मागणी असते, काय बाजारभाव आहेत? ...

आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल - Marathi News | Ashadhi Ekadshi Fifteen lakh devotees enter Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल

६५ एकर, वाळवंट, दर्शन रांग, मंदिर परिसर व पालखी तळ आदी परिसरात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे.  ...

'पंढरीची वारी'मधील बालकलाकाराच्या आयुष्याची भावुक कहाणी तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी - Marathi News | Pandharichi Wari movie dharila pandharicha chor song child artist bakul kavthekar life details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंढरीची वारी'मधील बालकलाकाराच्या आयुष्याची भावुक कहाणी तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी

'पंढरीची वारी'मध्ये विठोबाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराबद्दल जाणून घ्या (pandharichi vari) ...

आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक - Marathi News | Akshay Kelkar is decorated vithu mauli idol from his mother favourite sarees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक

अक्षय केळकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्याने आईच्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवल्याचं दिसतंय ...

Pandharpur Vari: पंढरीच्या वाटेवर भक्तीचा महापूर, संतांच्या प्रमुख पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल - Marathi News | Pandharpur Vari: ‌Dindi and Palkhi reached Pandharpur for Ashadhi Ekasashhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Vari: पंढरीच्या वाटेवर भक्तीचा महापूर, संतांच्या प्रमुख पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल

Pandharpur Vari on Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सालाबादप्रमाणे प्रमुख दिंड्यांचे पंढरपुरात आगमन झाले असून पंढरी नगरीत चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण आहे. ...