शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरीत ८९२ लोकांना मिळणार हक्काचे घर; सॉफ्टवेअरने नाकारले २२ जणांना

सोलापूर : मोठी बातमी; भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्षाविरुध्द सावकराकीचा गुन्हा दाखल 

सोलापूर : सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; पंढरपुरातील ८९२ घरकुलाची लॉटरीची सोडत सोमवारी

सोलापूर : जेसीबीच्या बकेटमधून गुलाल उधळणाऱ्या उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल

सोलापूर : अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हराळीची आरास

सोलापूर : मंदिराच्या नूतनीकरणासह विठ्ठलाच्या सभा मंडप सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

सोलापूर : अकोला जिल्ह्यात अपहरण; पंढरपूर पोलीसांनी केली व्यवसायिकाची सुटका 

महाराष्ट्र : PHOTOS : माघवारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभारा फुलांनी सजला

सोलापूर : माघवारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा संपन्न; मंदिर सजले, गाभारा फुलला

मुंबई : ३०० दिंड्यांनी पोचवली प्रतिकात्मक माघ वारी; विणेकऱ्यांसह मोजक्या वारकऱ्यांची दिंडी