शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

मुंबई : परमबीर सिंग यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू - गृहमंंत्री दिलीप वळसे पाटील

क्राइम : आम्हाला काही माहिती नाही; परमबीर आणि सचिन वाझे भेटीवर नवी मुंबई आयुक्तांनी केला खुलासा

मुंबई : परमबीर सिंह आणि सचिन वाझे भेटीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, काँग्रेसची मागणी

क्राइम : परमबीर सिंग सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर झाले हजर

मुंबई : परमबीर सिंह आणि सचिन वाझेमध्ये तासभर चर्चा, आता मुंबई पोलिस करणार या भेटीची चौकशी

संपादकीय : परमबीर सिंह महाराजांचा स्वयंभू प्रकटोत्सव !

मुंबई : परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढणार, आता सीआयडीकडून समन्स, सीआयडी या गुन्ह्यांची करणार चौकशी

मुंबई : ‘फरारी’ आदेश रद्द करण्यासाठी परमबीर सिंह न्यायालयात

महाराष्ट्र : पुनामियाच्या मोबाइलमध्ये गृहविभागाची गोपनीय फाईल, बिल्डरची तक्रार; सायबर पोलिसांकडून तपास सुरू

क्राइम : परमबीर सिंग यांना दिलासा; अटक वॉरंट कोर्टाने केले रद्द