लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परम बीर सिंग

परम बीर सिंग

Param bir singh, Latest Marathi News

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.
Read More
परमबीर सिंह आणि सचिन वाझेमध्ये तासभर चर्चा, आता मुंबई पोलिस करणार या भेटीची चौकशी - Marathi News | An hour-long discussion between Parambir Singh and Sachin Waze, now Mumbai Police will investigate the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंह आणि सचिन वाझेमध्ये तासभर चर्चा, आता मुंबई पोलिस करणार या भेटीची चौकशी

आज परमबीर सिंह आणि सचिन वाझे चांदीवाला कमिशनसमोर सादर झाले होते, यादरम्यान दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. ...

परमबीर सिंह महाराजांचा स्वयंभू प्रकटोत्सव ! - Marathi News | Self-manifestation of Parambir Singh Maharaj! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परमबीर सिंह महाराजांचा स्वयंभू प्रकटोत्सव !

Parambir Singh : परमबीर सिंह म्हणजे ‘मिस्टर इंडिया’च! किती कला असावी एखाद्या माणसात! मुंबई पोलिसांचे भांडे फोडले, गुप्तचर यंत्रणांच्या मिशाही उतरवल्या त्यांनी!! ...

परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढणार, आता सीआयडीकडून समन्स, सीआयडी या गुन्ह्यांची करणार चौकशी - Marathi News | Parambir Singh's problems will increase further, now CID will issue summons, CID will investigate the crimes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परमबीर सिंह यांना सीआयडीकडून समन्स, आता सीआयडी या गुन्ह्यांची करणार चौकशी

Parambir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाल्यापासून चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे सुरू आहे. मुंबई आणि ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिल्यानंतर आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सिंह यांना समन्स बजावले आहे. ...

‘फरारी’ आदेश रद्द करण्यासाठी परमबीर सिंह न्यायालयात - Marathi News | Parambir Singh in court to quash fugitive order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फरारी’ आदेश रद्द करण्यासाठी परमबीर सिंह न्यायालयात

गेल्याच आठवड्यात दंडाधिकाऱ्यांनी सिंह यांना ‘फरारी’ घोषित केले. तसेच बिल्डर व हॉटेलियर बिमल अगरवाल यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. ...

पुनामियाच्या मोबाइलमध्ये गृहविभागाची गोपनीय फाईल, बिल्डरची तक्रार; सायबर पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Confidential file of Home Department in Punamia's mobile, builder's complaint; An investigation is underway by the cyber police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुनामियाच्या मोबाइलमध्ये गृहविभागाची गोपनीय फाईल, बिल्डरची तक्रार; सायबर पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणाचा तपास  विशेष पथकाकडून (एसआयटी) सुरू करण्यात आला होता. यादरम्यान एसआयटीच्या चौकशीत पुनामियाच्या व्हॉटस्ॲप चॅटमधून धक्कादायक माहिती समोर आली. ...

परमबीर सिंग यांना दिलासा; अटक वॉरंट कोर्टाने केले रद्द - Marathi News | Relief to Paramvir Singh; Arrest warrant quashed by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांना दिलासा; अटक वॉरंट कोर्टाने केले रद्द

Parambir Singh : ठाणे न्यायालयाने सिंग यांना दोन अटी घातल्या असून जेव्हा तपास अधिकरी बोलावतील तेव्हा तपासला उपस्थित राहायचे आणि १५ हजाराचा  वैयक्तिक जामिनावर भरावा लागणार आहे.  ...

परमबीर सिंग सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार - Marathi News | Parambir Singh will appear before the Chandiwal Commission of Inquiry on Monday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर राहणार

Parambir Singh will appear before the Chandiwal Commission : परमबीर हे आता मुंबईत आले असल्याने त्यांना आयोगासमोर हजर व्हायला सांगा, अन्यथा वॉरंटच्या अंमलबजावणीचे निर्देश द्यावे लागतील, असा इशारा न्या. चांदिवाल यांनी काल दिला होता. ...

26/11वरुन परमबीर सिंहांवर आरोप, कसाबचा मोबाईल परमबीर सिंहांनी लपवला; निवृत्त ACPची तक्रार Kasab - Marathi News | Allegations against Parambir Singh from 26/11, Parambir Singh hid Kasab's mobile; Retired ACP complains Kasab | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :26/11वरुन परमबीर सिंहांवर आरोप, कसाबचा मोबाईल परमबीर सिंहांनी लपवला; निवृत्त ACPची तक्रार Kasab

एका पाठोपाठ एक अनेक आरोप लागल्यानंतर, तक्रारी दाखल झाल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त Parambir Singh यांना फरार घोषित करण्यात आलंय. अनेक गंभीर आरोप असलेल्या परमबीर सिंहांवर आता आणखी एक खळबळजनक आरोप करण्यात आलाय. २६.११ दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकड ...