लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पालकत्व

Parenting Tips Latest news

Parenting tips, Latest Marathi News

पालक- Parents -आईबाबा -मुलांसाठी जन्मभर भरणपोषण, आनंद-संगोपन या प्रवासातले सहप्रवासी. पालकत्वाची नवी आव्हाने सांगणारी आजची गोष्ट.
Read More
२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रीन दाखवता? डॉक्टर सांगतात 'ही' चूक कराल तर तुमचं मूल कधीच.....  - Marathi News | side effects of showing screen to kids below 2 years, Why is screen time bad for children under 2? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ वर्षांपेक्षा लहान मुलांना स्क्रीन दाखवता? डॉक्टर सांगतात 'ही' चूक कराल तर तुमचं मूल कधीच..... 

Parenting Tips: २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तुम्ही स्क्रीन दाखवत असाल तर त्याचा मुलांवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहा... (Why is screen time bad for children under 2?) ...

तुम्हालाही वाटतं की आपलं मूल हट्टी आहे? ५ सवयी बदला, मुलांचा हट्टीपणा होईल कमी - Marathi News | 5 Bad Habits In Children Know The Reasons And Figure Out Effective Solution Tips For Parents With a clingy Toddlers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्हालाही वाटतं की आपलं मूल हट्टी आहे? ५ सवयी बदला, मुलांचा हट्टीपणा होईल कमी

5 Bad Habits In Children Know The Reasons : मुलांच्या वर्तनात अचानक बदल होतात ज्यामुळे आई वडील दोन्ही त्रस्त होतात. ...

मुलं शाळेत कसं वागतात हे जाणून घ्यायचंय? त्यांच्या शिक्षकांना PTM मध्ये 'हे' प्रश्न नक्की विचारा - Marathi News | must ask questions to teachers in school Ptm, what to ask in school ptm | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं शाळेत कसं वागतात हे जाणून घ्यायचंय? त्यांच्या शिक्षकांना PTM मध्ये 'हे' प्रश्न नक्की विचारा

Parenting Tips: मुलांच्या शाळेत गेल्यावर त्यांच्या शिक्षकांना नेमके कोणते प्रश्न विचारावेत हे पालकांना बऱ्याचदा कळत नाही. म्हणूनच या काही गोष्टी तुम्हाला उपयोगी ठरू शकतात... (must ask questions to teachers in school PTM) ...

बाळ १ वर्षांचं झालं की आईबाबांनी करायला हव्या २ गोष्टी, मूल जेवेल पोटभर स्वत:च्या हातानेही - Marathi News | how to improve eating habits of kids, pediatrics suggest tricks and tips for the better eating habits of children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळ १ वर्षांचं झालं की आईबाबांनी करायला हव्या २ गोष्टी, मूल जेवेल पोटभर स्वत:च्या हातानेही

How To Improve Eating Habits Of Kids: आपल्या हाताने सगळे पदार्थ व्यवस्थित खाणारं गुणी बाळ पाहिजे असेल तर तुमच्या बाळांना एक वर्षाचं झाल्यानंतर या काही सवयी लावाच...( tricks and tips for the better eating habits of children) ...

मुलांना दूध आवडत नाही? ५ पदार्थ खाऊ घाला- दूध न पिताही मुलांची हाडं होतील मजबूत - Marathi News | 5 Calcium Rich Foods For Children To Make Bones Strong : Top 5 Calcium Rich Foods For Children | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मुलांना दूध आवडत नाही? ५ पदार्थ खाऊ घाला- दूध न पिताही मुलांची हाडं होतील मजबूत

Calcium Rich Foods For Children To Make Bones Strong : ...

मुलांची उंचीच वाढत नाही? २ मिनिटांचा ‘हा’ व्यायाम रोज करून घ्या, ताडासारखी वाढेल उंची - Marathi News | Experts Shares A Tips To Increase Kids Height Child Height Increase Exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांची उंचीच वाढत नाही? २ मिनिटांचा ‘हा’ व्यायाम रोज करून घ्या, ताडासारखी वाढेल उंची

How Can Grow Fast Kids Height (Mulanchi unchi vadhvnyache upay) : मुलांची उंची चांगली वाढण्यासाठी ११ गोष्टी फॉलो करणं फार महत्वाचं आहे. ...

तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत? - Marathi News | Do your kids get angry all the time? Why are children getting so angry at home? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत?

सतत आदळ-आपट, नाकावर राग, हट्टीपणा आणि भयंकर संताप, मुलांच्या वागण्यात हे येतं कुठून? ...

अभ्यासाचं नाव काढताच मुलं टाळाटाळ करतात? ३ सोप्या टिप्स-मुलं स्वत:हून अभ्यासाला बसतील - Marathi News | 3 ways parents can help children build effective study habits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभ्यासाचं नाव काढताच मुलं टाळाटाळ करतात? ३ सोप्या टिप्स-मुलं स्वत:हून अभ्यासाला बसतील

3 ways parents can help children build effective study habits : मुलं अभ्यासच करत नसतील तर, वेळीच ३ गोष्टी करून पाहा.. ...