लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पारोळा

पारोळा

Parola, Latest Marathi News

पारोळ्याजवळ मजुरांच्या टेम्पोला अपघात - Marathi News | Accident to the tempo of laborers near Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्याजवळ मजुरांच्या टेम्पोला अपघात

लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आपल्या गावी जात असताना अपघात होऊन २२ मजूर जखमी झाले. ...

कोरोनाविरुद्धच्या लढाईत बलिदान देणाऱ्या महान आत्मांचे भरले ‘डेरगं’ - Marathi News | 'Dergan' full of great souls who sacrificed in the battle against Corona | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाविरुद्धच्या लढाईत बलिदान देणाऱ्या महान आत्मांचे भरले ‘डेरगं’

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपल्या जीवाचे बलिदान देणाºया महान आत्म्यांचे अक्षय तृतीयेच्या दिवशी डेरगं भरून आदरांजली वाहण्यात आली. ...

पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide at Bhokarbari in Parola taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे शेतकऱ्याची आत्महत्या

भोकरबारी येथील संदीप प्रकाश बडगुजर या शेतकºयाने आत्महत्या केली. ...

एक वर्षाचे बाळू घरी सोडून माता कोरोना बंदोबस्ताला प्राधान्य - Marathi News | Mothers prefer a Corona settlement, leaving a year old baby | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एक वर्षाचे बाळू घरी सोडून माता कोरोना बंदोबस्ताला प्राधान्य

देशावर ओढवलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे अनेक पदाधिकारी, कर्मचारी कौटुंबिक जबाबदाºया पार पाडून त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य देत आहेत. शिरसमणी येथील कन्या माधुरी शिवनाथ बोरसे या नागपूर येथील खोतवाडी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आह ...

पारोळ्यात बँकांमध्ये रांगाच रांगा - Marathi News | At the banks of the parole, there is a queue in the banks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात बँकांमध्ये रांगाच रांगा

शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी विविध योजनांचे मानधन काढण्यासाठी बँकांमध्ये एकच गर्दी करीत सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्याचे चित्र दिसत आहे. ...

नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी दर तीन तासांनी वाजणार सायरन - Marathi News | The siren will be played every three hours for citizens to wash their hands | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत यासाठी दर तीन तासांनी वाजणार सायरन

कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दर तीन तासांनी स्वच्छ हात धुवावेत यासाठी पालिकेचा भोंगा (सायरन) दर तीन तासांनी वाजणार आहे. ...

पारोळा बाजार समितीत शेत माल खरेदीसाठी उपाययोजनांचा अभाव - Marathi News | Lack of measures for purchase of farm goods in Parola Market Committee | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा बाजार समितीत शेत माल खरेदीसाठी उपाययोजनांचा अभाव

बोटावर मोजण्याएवढे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही व्यापाºयांना उधारीने माल विकावा लागत आहे. ...

टॅक्सी चालक-मालकांना शासनाने मदत करावी - Marathi News | Government should assist taxi drivers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टॅक्सी चालक-मालकांना शासनाने मदत करावी

लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी टॅक्सी चालक-मालकांनी केली आहे. ...