लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

Personality, Latest Marathi News

जुलैमध्ये येतो तुमचा वाढदिवस? जाणून घ्या स्वत:बद्दलच्या 'या' 7 खास गोष्टी - Marathi News | Know 07 personality traits of people born in july month | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :जुलैमध्ये येतो तुमचा वाढदिवस? जाणून घ्या स्वत:बद्दलच्या 'या' 7 खास गोष्टी

व्यक्तीच्या जन्माचा महिना, वार आणि दिवस यावरून त्यांच व्यक्तीमत्त्व ओळखण्यास मदत होते. यामुळे त्यांच्या स्वभावाबातच्या काही खास गोष्टी समजण्यासही मदत होते. ...

मुलींच्या Food Habits सांगतात त्यांच्या लव लाइफचं सीक्रेट! - Marathi News | Know girls love life secrets in her food habits | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलींच्या Food Habits सांगतात त्यांच्या लव लाइफचं सीक्रेट!

आपण नेहमी ऐकतो की, मुली मुलांपेक्षा जास्त फूडी असतात. त्यांना नवनवीन किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. काही मुलींसाठी गोड गोलगप्पे म्हणजेच पाणी-पुरी, तर काहींना आइसक्रिम खाणं फार आवडतं. ...

पार्टनरच्या मदतीने घरातील बजेट बॅलेन्स करण्यासाठी खास टिप्स! - Marathi News | How to balance budget between husband and wife | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरच्या मदतीने घरातील बजेट बॅलेन्स करण्यासाठी खास टिप्स!

वैवाहिक जीवनामध्ये होणाऱ्या भांडणांमागे गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करणं, उगाच नको असलेल्या गोष्टी विकत घेणं यांसारखी कारणं असतात. अनेकदा ही कारणं एवढं गंभीर रूप घेतात की, यामुळे नातं तुटण्यापर्यंत गोष्टी पोहोचतात. ...

कोणाला येतो कोणत्या गोष्टींचा राग?; 'हे' ठरतं राशींवरून! - Marathi News | Your zodiac sign reveals the things you hate the most | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :कोणाला येतो कोणत्या गोष्टींचा राग?; 'हे' ठरतं राशींवरून!

कोणचाही राग आणि चिड दोन्ही गोष्टी अचानक आपल्यासमोर येतात. यामुळे अनेकदा आपल्या जवळची माणसं किंवा काही लोक दुखावले जातात. अनेकदा आपल्यातील राग आपल्या नाआवडत्या गोष्टींमुळे बाहेरे येतो. ...

'या' राशींचे लोक ठरतात परफेक्ट कपल; आयुष्य होतं आनंदी - Marathi News | You know this important things before marriage about zodiac signs | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशींचे लोक ठरतात परफेक्ट कपल; आयुष्य होतं आनंदी

प्रेम आणि रोमान्स व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. ज्याशिवाय जीवनात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाचे रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात. ...

Fathers day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे' - Marathi News | Fathers day 2019 date significance history why and how to celebrate | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Fathers day 2019: ...म्हणून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो 'फादर्स डे'

'मदर्स डे'प्रमाणे वर्षातून एक दिवस असा येतो की, जो फक्त वडिलांसाठी साजरा केला जातो. 'फादर्स डे' प्रत्येक वर्षात जुन महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. त्यामुळे यावर्षी फादर्स डे 16 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. ...

तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही सांगतो तुमचा सेल्फीचा अ‍ॅंगल! - Marathi News | What your selfie tells about your personality | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खूपकाही सांगतो तुमचा सेल्फीचा अ‍ॅंगल!

तरूणाईमध्ये सेल्फीची क्रेझ किती आणि कशी आहे हे काही आता वेगळं सांगायला नको. सेल्फी घेणे हा जणू जीवनाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. ...

गर्लफ्रेंडसोबत पहिल्या डेटवर जाताय?; या 5 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा... - Marathi News | First date tips 5 things girls always notice when you first meet | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेंडसोबत पहिल्या डेटवर जाताय?; या 5 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा...