लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कीड व रोग नियंत्रण

Pest and Disease Control in Agriculture

Pest and disease control, Latest Marathi News

Pest and Disease Control in Agriculture पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी जैविक, रासायनिक व भौतिक असे उपाय आहेत.
Read More
कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत काय कराल उपाय - Marathi News | What to do if the plants in the cotton field are suddenly drying up on the spot | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागली आहेत काय कराल उपाय

Kapus Mar Rog बऱ्याच ठिकाणी झालेल्या पाऊसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. ...

Pomegranate Pest Management : डाळिंब पिकातील रसशोषक किडींचा कसा कराल बंदोबस्त - Marathi News | Pomegranate Pest Management : How to manage Sucking pest in Pomegranate crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pomegranate Pest Management : डाळिंब पिकातील रसशोषक किडींचा कसा कराल बंदोबस्त

डाळिंब या फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे. ...

Lashkari Ali : भात पिकातील लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी असे करा उपाय - Marathi News | Lashkari Ali : Follow these steps to control fall armyworm in rice crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lashkari Ali : भात पिकातील लष्करी अळीचा बंदोबस्त करण्यासाठी असे करा उपाय

भात पिकातील लष्करी अळी ही एक अकस्मात येणारी कीड आहे. काही दिवस सतत पाऊस आणि मध्येच उघडीप व ढगाळ हवामान असे वातावरण या किडीच्या वाढीस अनुकूल असते. ...

Soybean Khodmashi : सोयाबीन खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | Soybean Khodmashi : Follow this easy solution to control of soybean stem fly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Khodmashi : सोयाबीन खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी करा हे सोपे उपाय

पिकावरील कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनेच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. ...

कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय - Marathi News | Remedies for excess vegetative growth, leaf and flower drop, red leaf in cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीतील कायीक वाढ, पाते, फुलगळ आणि लाल्यावर हे करा सोपे उपाय

हवामानातील बदलामुळे कपाशीला लागणाऱ्या पाते, फुले आणि बोंडे यांची कीड आणि रोगामुळे गळ होते व उत्पादनात मोठी घट येते. ...

कपाशीवरील किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून कसे कराल जैविक व्यवस्थापन - Marathi News | Identifying the economic threshold level of cotton pests and how to do its integrated management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीवरील किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखून कसे कराल जैविक व्यवस्थापन

Kapus Kid Niyantran सद्यस्थितीत कपाशीचे पिक पाते, फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रसशोषक किडी प्रामुख्याने तुडतुडे, फुलकीडे तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...

Drone Favarni : मजुरांची अडचण दूर ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या ७ मिनिटात एक एकर फवारणी - Marathi News | Drone Favarni: Spraying an acre in just 7 minutes through drones overcome the labour problem | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drone Favarni : मजुरांची अडचण दूर ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या ७ मिनिटात एक एकर फवारणी

सध्या शेती हायटेक होत आहे. बदलते तंत्रज्ञान शेतकरी आता आपल्या उशाशी ठेवत आहेत. पूर्वी मजुरांवर अवलंबून असणारे शेतकरी आता एका क्लिकवर शेती करायला लागले. ...

New Research : नव्या वनस्पतीचा शोध; विदर्भाच्या संशोधकांनी लावला शोध; फळाच्या आकारावरून दिले नाव - Marathi News | New Research : Discovery of a new plant; Discovered by Vidarbha researchers; Named from the shape of the fruit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :New Research : नव्या वनस्पतीचा शोध; विदर्भाच्या संशोधकांनी लावला शोध; फळाच्या आकारावरून दिले नाव

नव्या वनस्पतीचा शाेध विदर्भाच्या संशोधकांनी लावला आहे. त्याला फायदा भविष्यात शेतकऱ्यांना होणार आहे. (New Research) ...