लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Petrol Diesel News : महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; 'व्हॅट'बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News | maharashtra government will slash vat on petrol diesel gas eknath shinde devendra fadnavis vidhan sabha floor test | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Petrol Diesel News : महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; 'व्हॅट'बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Maharashtra Government will slash VAT on Petrol Diesel gas Eknath Shinde Devendra Fadnavis Vidhan Sabha Floor Test : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा. ...

राज्यात फडणवीसांचे 'शिंदे सरकार'; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? दिलासा देण्याची शक्यता - Marathi News | will Devendra Fadavis's Eknath Shinde Government cuts Petrol, diesel Vat like Other States in Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात फडणवीसांचे 'शिंदे सरकार'; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? दिलासा देण्याची शक्यता

will Petrol, Diesel Price Cut in Maharashtra? मुख्यमंत्री बनताच एकनाथ शिंदे पहिले कोणते निर्णय घेणार? केंद्राने अबकारी कर कमी केलेला, ठाकरे सरकारने दोनदा कर कपात टाळली. फडणवीस शिंदेंना निर्णय घेण्यास सांगणार, की नाही... ...

Petrol-Diesel Price: आजचा अग्रलेख: पेट्रोल, डिझेलचा भडका! - Marathi News | Petrol-Diesel Price: Petrol, Diesel outbreak! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पेट्रोल, डिझेलचा भडका!

Petrol-Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका गेली काही वर्षे वारंवार उडतच आहे. आता खासगी वितरक आणि सरकारमान्य पेट्रोल, डिझेल कंपन्यांमधील डावपेचाने भडका उडाला आहे. भारत हा अवाढव्य देश आहे. सर्वच राज्यांत सर्वच काही उपलब्ध असते असे नाही. ...

अरे व्वा! 10 लीटर पेट्रोलवर 90 रुपयांचा डिस्काऊंट; 'या' पेट्रोल पंपावर लोकांची मोठी गर्दी, लागल्या रांगा - Marathi News | 90 rupees discount on 10 liters of petrol crowd gathered at this petrol pump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अरे व्वा! 10 लीटर पेट्रोलवर 90 रुपयांचा डिस्काऊंट; 'या' पेट्रोल पंपावर लोकांची मोठी गर्दी, लागल्या रांगा

Petrol Pump And Jasvinder Singh : एक लीटर पेट्रोलची किंमत 98 रुपये आहे. पण तो 89 रुपये प्रति लीटरने आता पेट्रोल विकत आहे. म्हणजेच 10 लीटर पेट्रोलवर 90 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. ...

पेट्रोलवर १८ तर डिझेलवर २५ रुपयांचे मोठे नुकसान! खासगी कंपन्यांनी सरकारला लिहिले पत्र; दरात वाढ करण्याची मागणी - Marathi News | Big loss of Rs 18 on petrol and Rs 25 on diesel! Letters written by private companies to the government; Demand for rate hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोलवर १८ तर डिझेलवर २५ रुपयांचे मोठे नुकसान! खासगी कंपन्यांनी सरकारला लिहिले पत्र

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढून पुन्हा १२० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. मात्र, त्यानंतरही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत नसल्याने इंधनाची विक्री करणाऱ्या कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ...

फक्त 7 रुपयांत तब्बल 100Km चालेल ही इलेक्ट्रिक बाईक! जाणून घ्या किंमत  - Marathi News | This electric bike atum10 can run 100 km for only 7 rupees Know about the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 7 रुपयांत तब्बल 100Km चालेल ही इलेक्ट्रिक बाईक! जाणून घ्या किंमत 

electric motorcycle in cheapest price : ही देशातील सर्वात परवडणारी कॅफे रेसर इलेक्ट्रिक बाइक आहे. ही बाईक आपण केवळ ९९९ रुपयांमध्ये प्री-बुक करू शकता. ...

देशभरात इंधन टंचाई पंपाबाहेर वाहनांच्या रांगा, हजारो पेट्रोलपंप बंद असल्याने फटका - Marathi News | Queues of vehicles outside fuel shortage pumps across the country thousands of petrol pumps closed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशभरात इंधन टंचाई पंपाबाहेर वाहनांच्या रांगा, हजारो पेट्रोलपंप बंद असल्याने फटका

देशातील अनेक भागांत पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली असून, अनेक राज्यांत पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. ...

एकाच दिवशी पेट्रोल २४ रुपयांनी वाढले; पाकिस्तानात डिझेलची किंमत तर सर्वात जास्त - Marathi News | Pakistan Fuel Price: Petrol price hiked by Rs 24 on the same day; Pakistanis in shock third time in 20 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकाच दिवशी पेट्रोल २४ रुपयांनी वाढले; पाकिस्तानात डिझेलची किंमत तर सर्वात जास्त

गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी लोक महागाईत होरपळले आहेत. आता या इंधनवाढीमुळे वस्तू आणखी महागणार आहेत. यामुळे श्रीलंकेसारखी उद्रेकाची स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. ...