लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

पेट्रोल-डिझेल दरवाढीस ठाकरे सरकारच जबाबदार, भाजप आमदाराचा हल्लाबोल - Marathi News | Thackeray government responsible for petrol-diesel price hike, BJP MLA Babanrao Lonikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल-डिझेल दरवाढीस ठाकरे सरकारच जबाबदार, भाजप आमदाराचा हल्लाबोल

Babanrao Lonikar : केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ १९ रुपये असताना ठाकरे सरकार मात्र ३० रुपये कर आकारून जनतेचे खिसे ओरबाडत तिजोरी भरत आहे, त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीस राज्य सरकारच जबाबदार आहे, असे बबनराव लोणीकर म्हणाले. ...

Crude Oil Price Hike: पुन्हा महाग होऊ शकते पेट्रोल-डिझेल, दोनच महिन्यांत सर्वोच्च 117 डॉलर प्रती बॅरलवर गेला दर - Marathi News | Crude Oil Price Hike Petrol-Diesel May Be Expensive Again Crude oil price rises above 117 dollar per barrel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा महाग होऊ शकते पेट्रोल-डिझेल, दोनच महिन्यांत सर्वोच्च 117 डॉलर प्रती बॅरलवर गेला दर

युरोपियन युनियनने रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याचे समर्थन केल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत ही वाढ दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 117 डॉलर प्रती बॅरलच्याही पुढे गेली आहे. 28 मार्चनंतरचा हा सर्वाधिक दर आहे. ...

पेट्रोल-डिझेलबाबत जेवढे शक्य आहे, तेवढे केले, अजित पवारांनी केद्राला फटकारले - Marathi News | Ajit Pawar slammed the Center for doing as much as possible regarding petrol and diesel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल-डिझेलबाबत जेवढे शक्य आहे, तेवढे केले, अजित पवारांनी केद्राला फटकारले

यापूर्वी सीएनजीसंदर्भात राज्य सरकारने ११०० कोटी रुपयांची जबाबदारी उचलली ...

Pakistan Petrol-Diesel Price Hike: पाकिस्तानी भिरभिरले! पेट्रोल, डिझेलच्या दरांत अचानक ३० रुपयांची वाढ - Marathi News | Pakistan Petrol-Diesel Price Hike: Sudden increase in petrol and diesel prices by Rs 30 per liter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी भिरभिरले! पेट्रोल, डिझेलच्या दरांत अचानक ३० रुपयांची वाढ

परदेशी बँकांनीदेखील पाकिस्तानच्या रिफायनरींना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी व्यापारी कर्ज देण्यास नकार दिला आहे. तर पुरवठादार देशातील राजकीय परिस्थिती बिघडल्याने आगाऊ रक्कम देण्याची मागणी करत आहेत. ...

चारित्र्याच्या संशयावरून मुलाने केली आईसह आजीची हत्या - Marathi News | The boy murdered his mother and grandmother on suspicion of adultery | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चारित्र्याच्या संशयावरून मुलाने केली आईसह आजीची हत्या

चंद्रभागाबाई भावराव माळी (६५) आणि  वंदनाबाई गुणवंत महाले (४५) अशी मृतांची नावे आहेत.  ...

Petrol Diesel Price Maharashtra: घोषणा झाली, दिलासा कधी? मुंबई, महाराष्ट्रात देशातील सर्वांत महाग इंधन; ग्राहकांच्या खिशाला चाप - Marathi News | petrol diesel rate highest in mumbai and maharashtra know fuel price in country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घोषणा झाली, दिलासा कधी? मुंबई, महाराष्ट्रात देशातील सर्वांत महाग इंधन; ग्राहकांच्या खिशाला चाप

Petrol Diesel Price Maharashtra: मुंबई आणि महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेल देशात सर्वांत महाग असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...

केंद्र व राज्याची तिजोरी भरली; त्यानंतरही तोट्याचे रडगाणे सुरूच - Marathi News | Central and state coffers filled; Even after that, the cries of loss continue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्र व राज्याची तिजोरी भरली; त्यानंतरही तोट्याचे रडगाणे सुरूच

Nagpur News पेट्रोल-डिझेलच्या करकपातीनंतर केंद्र सरकारने वार्षिक एक लाख कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचा दावा केला तर राज्य सरकारनेही व्हॅट कमी करून २५०० कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचे म्हटले आहे. पण सत्य वेगळेच आहे. ...

पेट्रोल, डिझेलची दरवाढ राज्य सरकारमुळेच - Marathi News | The increase in petrol and diesel prices is due to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल, डिझेलची दरवाढ राज्य सरकारमुळेच

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक येथे झाली. ...