लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बिबट्याच्या पिंजऱ्यात अन्नत्याग आंदोलन, प्रशासनाची धावपळ - Marathi News | Pune: Food abandonment movement in leopard cage for farmers' demands, administration's rush | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बिबट्याच्या पिंजऱ्यात अन्नत्याग आंदोलन, प्रशासनाची धावपळ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.... ...

Pune: जिममधून लंपास केलं पाऊण कोटीचं सामान; सदाशिव पेठेतील घटना, ६ जणांवर गुन्हा - Marathi News | Goods worth Rs.5 crore looted from the gym; Incident in Sadashiv Peth, crime against 6 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिममधून लंपास केलं पाऊण कोटीचं सामान; सदाशिव पेठेतील घटना, ६ जणांवर गुन्हा

हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीत सीटी बारबेल क्लब, जिम टीसीजी स्केअर येथे घडला... ...

Pune Crime: तुमच्या नंबरवर मनी लॉन्ड्रिंग; महिलेला १७ लाखांनी गंडविले - Marathi News | Money laundering on your number; 17 lakhs cheated the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या नंबरवर मनी लॉन्ड्रिंग; महिलेला १७ लाखांनी गंडविले

याप्रकरणी औंध परिसरात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.... ...

Pune: महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी, दहा लाखांनी गंडवले; गुन्हा दाखल - Marathi News | Woman threatened to be molested Filed a case vanwadi police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी, दहा लाखांनी गंडवले; गुन्हा दाखल

हा प्रकार २०२२ ते २१ फेब्रुवारीपर्यंत महिलेच्या राहत्या घरी व पुणे शहर व परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर घडला आहे.... ...

स्वत:च लाच घेण्याऐवजी मध्यस्थामार्फत मागतात पैसे, फसवणुकीच्या गुन्ह्यात लाच घेणारा जाळ्यात - Marathi News | Instead of taking bribes themselves, they ask for money through an intermediary, the bribe taker is caught in the crime of fraud. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वत:च लाच घेण्याऐवजी मध्यस्थामार्फत मागतात पैसे, फसवणुकीच्या गुन्ह्यात लाच घेणारा जाळ्यात

फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागून २५ हजार रुपये घेताना एका खासगी व्यक्तीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले... ...

दस्तनोंदणीत पुणेकर 'स्मार्ट'; बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन सुविधा - Marathi News | Punekar 'smart' in the document; Online facility from builders office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्तनोंदणीत पुणेकर 'स्मार्ट'; बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन सुविधा

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयातूनच दस्त नोंदणीची सोय २०२२ पासून उपलब्ध करून दिली... ...

Amrit Bharat Station Scheme: केंद्राच्या अमृत भारत योजनेत पुणे विभागातील १० रेल्वे स्टेशन - Marathi News | Amrit Bharat Station Scheme: 10 railway stations in Pune division under the Amrit Bharat scheme of the Centre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राच्या अमृत भारत योजनेत पुणे विभागातील १० रेल्वे स्टेशन

देहूरोड, चिंचवड, हडपसर, उरुळी कांचन, केडगाव, बारामती, तसेच लोणंद, वाठार, कराड आणि सांगली रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.... ...

पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांना हवेत २०० कोटी; आपत्ती सौम्यीकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारकडे - Marathi News | 200 crores in air to 44 drought-prone villages in the district; Disaster Mitigation Proposals to State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील ४४ दरडप्रवण गावांना हवेत २०० कोटी; आपत्ती सौम्यीकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारकडे

जिल्ह्यातील ७२ दरडप्रवण गावांपैकी ४४ गावात संरक्षण भिंतीसह अन्य आपत्ती नियंत्रणासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.... ...