लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
'आयटीआर'मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा 'सन्मान'; पीएम किसान निधीचा मिळणार फायदा - Marathi News | Farmers excluded due to 'ITR' again 'respected'; Benefit of PM Kisan nidhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'आयटीआर'मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा 'सन्मान'; पीएम किसान निधीचा मिळणार फायदा

पीककर्जासाठी विवरणपत्रे (फॉर्म १६) व आर्थिक विवरणपत्रे भरून घेतलेले शेतकरी प्राप्तिकराच्या मर्यादेत आले. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अशा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाची वसुली करण्यातही आली. ...

पीएम किसान: १६ वा हप्ता फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात, केवायसीसाठी अजूनही संधी - Marathi News | PM Kisan's 16th instalment to farmers' bank accounts by end of February, Agriculture Department's special drive for KYC | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान: १६ वा हप्ता फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात, केवायसीसाठी अजूनही संधी

PM Kisan Sanman: पी. एम. किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहे. ...

पीएम किसान योजना; शेतकऱ्यांना १२ हजार नव्हे तर किती रुपये मिळणार - Marathi News | PM Kisan Yojana; Farmers will get not 12 thousand but how much rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजना; शेतकऱ्यांना १२ हजार नव्हे तर किती रुपये मिळणार

PM Kisan Yojana पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ ६,००० रुपयांवरून ८,००० ते १२,००० रुपये प्रतिवर्ष करण्याचा कोणताही प्रस्ताव आहे का नाही यावर उत्तर मिळाले आहे. ...

पीएम किसानच अनुदान बंद झालंय, अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी काय केलं पहा!  - Marathi News | Latest News Subsidy resumes for farmers deprived of PM Kisan Yojana subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानच अनुदान बंद झालंय, अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी काय केलं पहा! 

दोन वर्षांपासून पीएम किसान योजनेच्या अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.  ...

...म्हणून या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 15 वा हफ्ता मिळणार नाही, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Six thousand farmers of Nashik district will not get 15th week of PM Kisan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...म्हणून या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 15 वा हफ्ता मिळणार नाही, नेमकं कारण काय? 

नाशिक जिल्ह्यातील अशा अपात्र शेतकऱ्यांना महासन्मान योजनेपासून वंचित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

मोदी सरकारकडून PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना मदत - अर्थमंत्री निर्मला सीतारमण - Marathi News | 11.8 Crore Farmers Helped by Modi Govt through PM Kisan Yojana - Finance Minister Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारकडून PM Kisan योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना मदत - अर्थमंत्री

Union Budget 2024 Live Updates :अर्थमंत्र्यांकडून देशातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ...

पीएम किसान निधीच्या १६ व्या हप्त्याचे नियोजन; लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | Planning for the 16th installment of 'PM Kisan' निधी; Soon the money will be in the farmer's account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान निधीच्या १६ व्या हप्त्याचे नियोजन; लवकरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर

राज्यातील ८७.३८ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून, राज्याने (रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्स्फर) निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे. ...

पीएम किसानचे पैसे वाढणार का? बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल? - Marathi News | What can anyone get on a budget? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचे पैसे वाढणार का? बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल?

लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...