लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमपीएमएल

पीएमपीएमएल

Pmpml, Latest Marathi News

'पीएमपी' ला गणपतीबाप्पाचा ''प्रसाद ''नाहीच   - Marathi News | There is no Ganapatibappa's "Prasad" to the PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपी' ला गणपतीबाप्पाचा ''प्रसाद ''नाहीच  

गणेशोत्सवाच्या काळात ' पीएमपी' कडून ६०० जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. ...

कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बसला दुपारची विश्रांती - Marathi News | Low-income route buses stop in afternooon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी उत्पन्नाच्या मार्गावरील बसला दुपारची विश्रांती

पीएमपीचे जवळपास ३७५ मार्ग असून दररोज सुमारे १८ ते १९ हजार फेऱ्या होतात.... ...

आधुनिक बस प्रवाशांसाठी ' बिनकामाच्या ' - Marathi News | pmpl new modern bus no useful for passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधुनिक बस प्रवाशांसाठी ' बिनकामाच्या '

'पीएमपी' च्या ताफ्यात काही वर्षांपर्यंत स्वयंचलित दरवाजे तसेच इतर आधुनिक सोयीसुविधा नसलेल्या बस होत्या... ...

विसर्जनादिवशी '' पीएमपी '' संचलनात बदल : दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार - Marathi News | Changes in "PMP" operation on Immersion Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जनादिवशी '' पीएमपी '' संचलनात बदल : दिवसभरात २५ टक्के फेऱ्या रद्द होणार

मिरवणुकीमुळे दि. १२ सप्टेंबर रोजी काही रस्ते बंद असल्याने या मार्गावरून बस संचलन बंद ठेवणार आहे. ...

‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित - Marathi News | pmpl bus passengers complaints ignored by 'RTO' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित

‘पीएमपी’ने तक्रारींची माहिती ‘आरटीओ’ला देणे तसेच ‘आरटीओ’कडून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. ...

पीएमपीच्या सीएनजी बससाठी आता 'फिक्स' चालक - Marathi News | Now 'fix' driver for PMPML cng bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या सीएनजी बससाठी आता 'फिक्स' चालक

पीएमपीच्या नवीन सीएनजी बसेससाठी तीन वर्ष एकच चालक फिक्स करण्यात येणार आहे. ...

वर्षोनुवर्षे पुणे महापालिकेचे उंबरे झिजवूनही '' त्यांच्या '' पदरी निराशाच - Marathi News | '' Their'' frustration by Pune Municipal Corporation after year to year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वर्षोनुवर्षे पुणे महापालिकेचे उंबरे झिजवूनही '' त्यांच्या '' पदरी निराशाच

गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील तरतूद व शिल्लक निधी पाहता केवळ सुमारे २३ टक्के निधीच दिव्यांगाकरिता खर्च झाला आहे़. ...

पीएमपी कर्मचाऱ्यांना '' बाप्पा '' पावला : दिवाळी बोनसला मंजुरी - Marathi News | PMP employees got "Bappa" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी कर्मचाऱ्यांना '' बाप्पा '' पावला : दिवाळी बोनसला मंजुरी

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यावेळी बोनससाठी नकार दिला होता.. ...