लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमआरडीए

पीएमआरडीए

Pmrda, Latest Marathi News

पुणे-मुंबई अंतर २३ मिनिटांत कापणार... पण कधी ? - Marathi News | Pune-Mumbai distance will be cut in 5 minutes ... but when? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई अंतर २३ मिनिटांत कापणार... पण कधी ?

मुंबई ते पुणे अशा ११७.५० किलोमीटरच्या हायपरलूप या अत्याधुनिक परिवहन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. ...

‘पीएमआरडीए’ला २१ हेक्टर जागा देण्यास मंजुरी : मंत्रिमंडळाचा निर्णय  - Marathi News | 21 hectare land given to PMRDA praposal approved Cabinet decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमआरडीए’ला २१ हेक्टर जागा देण्यास मंजुरी : मंत्रिमंडळाचा निर्णय 

‘पीएमआरडीए’ने या मेट्रो मार्गालगतच्या व्यापारी व व्यावसायिक मूल्य असलेल्या एकूण २१ हेक्टर ९१ आर शासकीय जमिनी वर्ग करून मिळणे आवश्यक व अपरिहार्य असल्याचे शासनास कळविले होते. ...

अनधिकृत बांधकामांना कर्जपुरवठा करू नका  : 'पीएमआरडीए'ची सर्व बॅँकांना सूचना - Marathi News | Do not loan to unauthorized construction: 'PMRDA' instructions to all banks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनधिकृत बांधकामांना कर्जपुरवठा करू नका  : 'पीएमआरडीए'ची सर्व बॅँकांना सूचना

पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकामांना सहजपणे कर्जपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर सदनिका, दुकाने यांची खरेदी-विक्री होते. याला लगाम घालणे आवश्यक बनले आहे. ...

खडकवासला परिसरातील मल नि:सारण केंद्राचा चेंडू पीएमआरडीएच्या कोर्टात - Marathi News | Mal-Nissran Center of Khadakwasla area decision transfer to pmrda | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला परिसरातील मल नि:सारण केंद्राचा चेंडू पीएमआरडीएच्या कोर्टात

शहर सुधारणा समितीला पाणी पुरवठा विभागाने हा परिसर पीएमआरडीएच्या हद्दीत येत असल्याचे सूचित केले होते... ...

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ३२ हजार घरांना मंजुरी - Marathi News | 32,000 PMRDA houses sanctioned under Pradhan Mantri Yojana scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ३२ हजार घरांना मंजुरी

प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ४ नुसार भोर व वेल्हा तालुक्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास (बीएलसी घटकांतर्गत) २.५ लाखापर्यंत २ हजार ४३६ लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. ...

पीएमआरडीएच्या १७२२ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - Marathi News | approves pmrda budget of Rs 1,722 crore: CM Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएच्या १७२२ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पीएमआरडीएच्या विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. ...

फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची येथील टीपी स्कीमला महापालिकेची मंजुरी  - Marathi News | TP Scheme Approval at Fursungi and Uuruli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची येथील टीपी स्कीमला महापालिकेची मंजुरी 

महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे. ...

पीएमआरडीए राहणार पुण्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन : किरण गित्ते - Marathi News | PMRDA will growth engine of Pune: Kiran Gite | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए राहणार पुण्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन : किरण गित्ते

पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरी भागाचे विकास आणि नियोजनासाठी पीएमआरडीएची स्थापना झाली आहे. ...