लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीएमआरडीए

पीएमआरडीए

Pmrda, Latest Marathi News

‘महाळुंगे-माण’ हायटेक सिटीमध्ये भूमिपुत्रांना भागीदारी : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis : land owners participates in 'Mahalunge-Maan' Hitech City | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाळुंगे-माण’ हायटेक सिटीमध्ये भूमिपुत्रांना भागीदारी : देवेंद्र फडणवीस

पीएमआरडीएच्या ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ या महत्त्वकांशी योजनेला सर्व स्थानिक शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा आदर्श प्रकल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ...

अत्याधुनिक सुविधांनी उभारणार ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ : किरण गित्ते  - Marathi News | 'Mahulunga-Man Hi-Tech City' will be set up by the state-of-the-art facilities: Kiran Gitte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्याधुनिक सुविधांनी उभारणार ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ : किरण गित्ते 

पीएमआरडीए वतीने महाळुंगे येथे ७०० एकरांवर अत्याधुनिक सुविधांनी ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ उभारण्यात येणार आहे. ...

पीएमआरडीएने दंडाची २५ टक्के रक्कम केली कमी ; नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा - Marathi News | PMRDA reduced the penalty by 25 percent; Great financial consolation for citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएने दंडाची २५ टक्के रक्कम केली कमी ; नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा

पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी दंडाची रक्कम कमी केली आहे. ...

पंतप्रधान आवास योजनेला भूखंड मिळेना - Marathi News | Prime house accommodation scheme gets land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान आवास योजनेला भूखंड मिळेना

महापालिका हतबल : २५ हजार सदनिका कागदावरच ...

आवास योजनेत धनिकांची नावे ! ग्रामीण भागामध्ये ६७२ लाभार्थी - Marathi News |  The names of the depositors in the housing scheme! 672 beneficiaries in rural areas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आवास योजनेत धनिकांची नावे ! ग्रामीण भागामध्ये ६७२ लाभार्थी

वडूज : गेल्या पंधरा-वीस वर्षांत गावांचे चेहरे-मोहरे बदलले आहेत. मात्र, ‘फुकटचं घावलं अन् सरसकट धावलं’ या म्हणीप्रमाणे ग्रामीण भागातील ... ...

पीएमआरडीएचे पहिले क्षेत्रीय कार्यालय वाघोली येथे सुरू : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन  - Marathi News | The first regional office inaugurated of PMRDA at Wagholi by Guardian Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएचे पहिले क्षेत्रीय कार्यालय वाघोली येथे सुरू : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन 

पीएमरडीएच्या माध्यमातून नागरिकांना कामकाज सोईचे पडेल अशा दृष्टीने हे कार्यालय आहे. नागरिकांचे हेलपाटे कमी व्हावेत हा मुख्य उद्देश आहे. ...

.....तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य - Marathi News | It is possible to give water to PMRDA ..... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.....तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य

दोन्ही महापालिकांनी त्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरले नाही तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य आहे. ...

पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी : प्रकाश मेहता - Marathi News | Approval 29,000 houses of PMRDA: Prakash Mehta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीएच्या २९ हजार घरांना मंजुरी : प्रकाश मेहता

पुणे जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण घरकुलांपैकी सुमारे १ लाख घरांचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. त्यापैकी २९००० परवडणाऱ्या घरांना मंजुरी प्राप्त झाली आहे. ...