देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणार्यांविरोधात कारवाई करताना, कर्तव्यात कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात तेवत ठेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.