लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे

Police station, Latest Marathi News

पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरण चिघळणार : फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Fadnavis' letter to CM; Assault lady advocate in police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरण चिघळणार : फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis , Police assult case श्वानांसाठी सेवाभाव जपणाऱ्या महिला वकिलास पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याचे प्रकरण आता मंत्रालयात पोहचले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहून या प्रकरणात दोषी पोलिस ...

तक्रारदारास जिल्हा परिषदेत मारहाण - Marathi News | Complainant beaten in Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तक्रारदारास जिल्हा परिषदेत मारहाण

नाशिक: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत कामाच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारी ची सुनावणी साठी उपस्थित असलेल्या तक्रारदारासच संबंधित तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना जिल्हा परिषदेत घडली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला ...

सातपूर पोलीस ठाण्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर - Marathi News | Four and a half funds sanctioned for Satpur police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर पोलीस ठाण्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर

सातपूर : तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सातपूर पोलीस ठाण्याचे लवकरच रुपडे पालटणार असून, त्यासाठी शासनाने साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने बांधकामाची निविदा देखील निघाली आहे. परिसराची वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत ...

पंधरा वर्षापासून लखमापूर गावाला पोलीसपाटीलच नाही! - Marathi News | Lakhmapur village has not had a police station for fifteen years! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंधरा वर्षापासून लखमापूर गावाला पोलीसपाटीलच नाही!

लखमापूर : गाव तेथे पोलीसपाटील हे शासनाचे धोरण असताना दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गाव या योजनेतून दूर राहिले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपासून गावाला पोलीस पाटीलच नसल्याने गावचा कारभार पोलीसपाटलांविनाच होत आहे. ...

महाराष्टÑातही दिशा कायदा लागू करा - Marathi News | Implement Direction Act in Maharashtra too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्टÑातही दिशा कायदा लागू करा

सटाणा : महाराष्ट्रात हाथरस सारखी घटना घडू नये आाणि नराधमांना कायद्याचा वचक बसावा यासाठी आंध्रप्रदेश सरकारप्रमाणे राज्यात तात्काळ ‘दिशा ... ...

पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात - Marathi News | Arrested abroad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाकिस्तानच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात

नाशिक : शहरातील देवळाली लष्करी सैनिक रुग्णालयाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास फिरून मोबाईलद्वारे छायाचित्रे काढणा?्या परप्रांतीय युवकास सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने काढलेली छायाचित्रे पाकिस्तानमधून हाताळल्या जाणा?्या एका ...

भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार - Marathi News | A scythe attack on a person who buys vegetables | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार

नाशिकरोड : पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अण्णा हजारे मार्गावर भाजी घेणा-या एका व्यक्तीवर दुचाकीवर आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्याला सराईत गुन्हेगार बाबा शेखच्या खुनाची पाश्वर्भूमी असल्याची ज ...

टोळीयुध्द रोखण्यासाठी पोलिसांना बळ द्या - Marathi News | Strengthen the police to prevent gang warfare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोळीयुध्द रोखण्यासाठी पोलिसांना बळ द्या

नाशिकरोड : उपनगर पोलिस ठाण्याकरिता नवीन जागा देऊन स्वतंत्र इमारत उभारण्यात यावी तसेच नाशिकरोड, जेलरोडसह आदी भागात वाढणारे टोळीयुद्ध थांबविण्यासाठी पोलिसांना बळ द्यावे, कारण परिमंडळ-2मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी अधिकाधिक फोफावत असून आता नवे सहायक आयुक् ...