लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव - Marathi News | "That man closed the door in our face", Supriya Sule recounted the bad experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Supriya Sule : चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यानचा एक किस्सा सांगितला.  ...

काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव - Marathi News | How Congress got into trouble due to Kumari Shailaja's upset, Manohar Lal Khattar offered to join BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, भाजपाने टाकला नवा डाव

Haryana Assembly Election Kumari Shailja : मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या बड्या नेत्या कुमारी शैलजा नाराज आहेत. त्यांच्या नाराजीवरून भाजपने हरियाणात काँग्रेसला घेरण्यासाठी नवा डाव टाकला.  ...

“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू - Marathi News | parivartan mahashakti aghadi bacchu kadu said we will contest 288 seats in maharashtra assembly election 2024 and will give our cm to state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू

Parivartan Mahashakti Aghadi News: संजय राऊतांनी अभ्यासपूर्ण बोलावे. देशाला आदर्शवत ठरेल, असे राज्य उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत - Marathi News | The relationship between the ruling party and the opposition is like teeth and tongue, the level of politics has gone down, regrets Nana Patekar. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nana Patekar: सत्ताधारी- विरोधकांचे नाते दात व जिभेसारखे, पण राजकारणाचा स्तर आता खालावला, नाना पाटेकरांची खंत

सत्ताधाऱ्यांनी जीभ चावायची नाही, असा सल्ला देत कान टोचले. तर, काही चुकीचे असेल तर ते सभ्य भाषेत सांगण्याची जीभेची जबाबदारी असते, अशा कानपिचक्या त्यांनी विरोधकांना दिल्या ...

Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला - Marathi News | Activist mischief I can answer but won't Supriya Sule deleted the topic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला

पुण्याच्या ट्राफिकवर सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढायला हवा ...

Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला - Marathi News | Caste name during election After getting elected a ticket for his wife daughter said nitin gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला

मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसे मारुंगा मी कस के लाथ, कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे ...

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari said Nagpur Voters to do not vote for Dynasty Politics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी

उमेदवाराने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. ...

कुणाचे तिकीट कापणार, कुणाला मिळणार पुन्हा संधी - Marathi News | Whose ticket will be cut, who will get another chance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कुणाचे तिकीट कापणार, कुणाला मिळणार पुन्हा संधी

चर्चांनी तापले राजकीय वातावरण : विद्यमानांसह इच्छुकांची वाढली धाकधूक ...