लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Kolhapur: मुश्रीफांनाच मतदान, मात्र समरजित यांचाही अनादर नको; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा विचित्र आदेश - Marathi News | Vote for Hasan Mushrif, but don't disrespect Samarjit Ghatge; Strange order of BJP leader Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुश्रीफांनाच मतदान, मात्र समरजित यांचाही अनादर नको; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा विचित्र आदेश

विकासवाडीजवळ भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा ...

"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत - Marathi News | Youngsters do not participate in riots, earnest appeal of Indurikar Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचा तरुणाईला 'मेसेज'

Indurikar Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे एक कीर्तन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या कीर्तनातून इंदुरीकर महाराजांनी तरुणाईला धर्मावरून होणाऱ्या हिंसेपासून दूर राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.  ...

मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण... - Marathi News | Virender Sehwag had to delete his post after expressing himself on Prime Minister Narendra Modi's post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...

वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. ...

भाजपला पुण्यात धक्का; वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारेंचा शरद पवार गटात प्रवेश - Marathi News | BJP shocked in Pune Former Vadgaonsheri MLA Bapusaheb Pathare joins Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला पुण्यात धक्का; वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारेंचा शरद पवार गटात प्रवेश

विधानसभा निवडणुकीसाठी बापूसाहेब पठारे इच्छुक असून त्यांची उमेदवारी या प्रवेशानंतर जवळपास निश्चित मानली जात आहे ...

ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात - Marathi News | disqualify Sanjay Dina Patil as a Member of Parliament, petition in Bombay High Court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात

MP Sanjay Dina Patil : भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव करून संसदेत पोहोचलेल्या ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी धोक्यात आली आहे? खासदार संजय दिना पाटील यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली आहे.  ...

मंत्र्यांमधील 'बेशिस्ती'ची दखल; सदानंद तानावडे यांनी डोळे वटारले - Marathi News | notice of discipline among ministers in bjp goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांमधील 'बेशिस्ती'ची दखल; सदानंद तानावडे यांनी डोळे वटारले

माविन गुदिन्हो व अन्य मंत्र्यांशी बोलणार ...

यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी - Marathi News | Maharashtra Politics How many ladies will get a chance to become MLAs in the state in this year's elections? 24 women got MLAs in 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी

आजवरचा विक्रम केवळ ७ टक्क्यांचा; २०२९ मध्ये निवडणुकीत असणार ३३ % आरक्षण ...

२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय? - Marathi News | detailed explainer on everything what you should know about one nation and one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?

Explainer On One Nation One Election: २०२९ ला सरकार स्थापन होऊन काही कालावधीत कोसळले आणि मध्येच निवडणुका घ्याव्या लागल्यास कार्यकाळ काय असेल? विधेयकाला किती राज्यातील विधानसभांची मंजुरी आवश्यक राहील? सविस्तरपणे जाणून घ्या... ...