लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

लोकमत संपादकीय - प्रदूषणाची राजधानी - Marathi News | Lokmat Editorial - The Capital of Pollution delhi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - प्रदूषणाची राजधानी

केंद्र व राज्य सरकार यांना न्यायालय फटकारत आहे. पण थंडीचा मोसम संपला की प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दोन्ही सरकारे दुर्लक्ष करीत आहेत. दिल्ली ही प्रदूषणाची राजधानीच बनली आहे ...

Delhi Pollution, PUC: पेट्रोल पंपावर जाताच ऑन द स्पॉट फाडली जातेय PUC नसल्याची पावती; 10000 दंड - Marathi News | Delhi Pollution, PUC: On-the-spot tearing up at the petrol pump 10000 fine by Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल पंपावर जाताच ऑन द स्पॉट फाडली जातेय PUC नसल्याची पावती; 10000 दंड

PUC cheking on Petrol Pump by Police: प्रदूषणाची एवढी मोठी समस्या निर्माण झाली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण राजधानीमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यास सांगितले आहे. ...

सावधान... अन्यथा दिल्लीप्रमाणे दूषित हाेईल नागपूरची हवा - Marathi News | air quality index in nagpur crossed 150 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान... अन्यथा दिल्लीप्रमाणे दूषित हाेईल नागपूरची हवा

नागपूरमध्ये पीएम-२.५चा स्तर ४३.२ एमजीसीएम आहे. या हिशेबाने शहरातील हवेची गुणवत्ता धाेक्याच्या वरच आहे. त्यामुळे प्रदूषण थांबविण्यासाठी आताच उपाययाेजना करणे आवश्यक आहे, अन्यथा स्थिती भयावह होऊ शकते. ...

प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य सरासरी १० ते १५ वर्षांनी कमी होते ! - Marathi News | Pollution shortens human life by an average of 10 to 15 years! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणामुळे माणसाचे आयुष्य सरासरी १० ते १५ वर्षांनी कमी होते !

प्रदूषणाचा आघात इतका असतो की त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते आणि आयुष्य आणखी कमी होते, असे आरोग्य तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी ‘लोकमत’ला मुलाखतीत सांगितले. ...

17 नोव्हेंबरपर्यंत संसदेची नवीन इमारत असलेल्या 'सेंट्रल विस्टा' प्रोजेक्टचे काम बंद, 'हे' आहे कारण... - Marathi News | due to pollution Work of 'Central Vista' project is closed till November 17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :17 नोव्हेंबरपर्यंत संसदेची नवीन इमारत असलेल्या 'सेंट्रल विस्टा' प्रोजेक्टचे काम बंद, 'हे' आहे कारण...

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी दिल्लीतील सर्व प्रकारच्या बाधकामांवर बंदी घातली आहे. ...

पिंपरी-चिंचवड शहरात तपासली जाणार हवेची गुणवत्ता - Marathi News | air quality will be checked in pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात तपासली जाणार हवेची गुणवत्ता

डांगे चौक येथील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा, भोसरी येथील रोझ गार्डन आणि जगताप डेअरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान येथे ही यंत्रणा उभारली जाणार आहे ...

Delhi Pollution: दिल्लीत लॉकडाऊन! प्रदूषणामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला - Marathi News | Lockdown in Delhi! CPCB Ordering people not to leave their homes due to pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत लॉकडाऊन! प्रदूषणामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला

Delhi Pollution at high level: दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते ते पंजाब, हरियाणासारख्या आजुबाजुच्या राज्यांमध्ये शेतात आग लावल्याने किंवा फटाके फोडल्यामुळे होते असे नेहमी सांगितले जाते. दिवाळीमध्ये दिल्लीवासियांनी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले आहेत. ...

पुणेकरांना दिलासा! कोरोनापूर्व वर्षांच्या तुलनेत या दिवाळीत कमी ध्वनी प्रदूषण - Marathi News | less noise pollution 2021 diwali as compared to pre corona years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा! कोरोनापूर्व वर्षांच्या तुलनेत या दिवाळीत कमी ध्वनी प्रदूषण

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी ध्वनी प्रदुषणात घट झाल्याची माहिती दिली (pune noise pollution during diwali, noise pollution in pune) ...