लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सकारात्मक कोरोना बातम्या

India Inspired | चला लढूया, कोरोनाला हरवूया!

Positive on corona, Latest Marathi News

कोरोनाविरोधी लढाईत 'लोकमत'चं  सकारात्मक पाऊल... कोरोनावर मात करण्यासाठी जिद्दीनं लढणाऱ्या भारतीयांची गोष्ट वाचा, पाहा आणि अनुभवा!
Read More
CoronaVirus News : आता N95 मास्क, पीपीई किट निर्जंतुक होणार; २० वेळा वापरता येणार - Marathi News | CoronaVirus News : Now the N95 mask, PPE kit will be sterile; Can be used 20 times | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : आता N95 मास्क, पीपीई किट निर्जंतुक होणार; २० वेळा वापरता येणार

CoronaVirus News : लखनऊमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च (IITR) ने मेजर टेक्नॉलॉजीच्या मदतीने एक निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केले आहे. ...

कोरोनारुग्णांना घरच्या घरी उपचार देताहेत हॉस्पिटल्स, जाणून घ्या १७ दिवसांची ट्रिटमेंट अन् फायदे! - Marathi News | Coronavirus News: Hospitals are providing Home Care Assistance to Covid 19 patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनारुग्णांना घरच्या घरी उपचार देताहेत हॉस्पिटल्स, जाणून घ्या १७ दिवसांची ट्रिटमेंट अन् फायदे!

Coronavirus News: रुग्णाला नेमका काय आणि किती त्रास होतोय, हे त्यावरून लक्षात येतं. त्याला अ‍ॅडमिट करायची गरज नाही, याची खात्री झाल्यानंतर, रुग्ण ‘होम केअर असिस्टन्स’ पॅकेज घ्यायचं का हे ठरवू शकतात. ...

IITची पोरं हुश्शार... कोरोनाशी लढाईसाठी स्वस्त टेस्ट किट, पोर्टेबल व्हेंटिलेटर, ड्रोन तय्यार! - Marathi News | Coronavirus: Low-cost test kits, digital stethoscopes, santising drones: IIT innovations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IITची पोरं हुश्शार... कोरोनाशी लढाईसाठी स्वस्त टेस्ट किट, पोर्टेबल व्हेंटिलेटर, ड्रोन तय्यार!

Positive News on Coronavirus: कोरोनाविरुद्धचा लढा सुकर करण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी – (आयआयटी) एकापेक्षा एक भारी उपकरणं तयार केली आहेत. ...

इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर अन् प्रसंगी लाल शेरा... असा नियंत्रणात आला मालेगावमधला कोरोना - Marathi News | How govt worked in Malegaon to control coronavirus Nashik Collector shares experience | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर अन् प्रसंगी लाल शेरा... असा नियंत्रणात आला मालेगावमधला कोरोना

मालेगावबाबत सुरुवातीपासूनच अनेक गैरसमज पसरलेले असल्यामुळे या ठिकाणी घडलेली कोणती घटना ही अतिरंजित करून अन्य ठिकाणी सांगितली जात असे. ...

नववीतील विद्यार्थ्याची ‘आयडिया’ कमाल, कोरोना वॉर्डसाठी बनविला ‘ट्रॉली रोबोट’ धम्माल - Marathi News | 'Trolley Robot' is create for Corona Ward by Ninth class Student 'Idea' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववीतील विद्यार्थ्याची ‘आयडिया’ कमाल, कोरोना वॉर्डसाठी बनविला ‘ट्रॉली रोबोट’ धम्माल

अभियांत्रिकीचे कोणतेही ज्ञान नसतानाही त्याने धडपड करीत केला 'रोबोट ' विकसित ...

कोरोनाग्रस्तांसाठी दिला १६ खोल्यांचा बंगला, औरंगाबादच्या व्यावसायिकाच्या मनाचा मोठेपणा - Marathi News | 16-room bungalow for corona patients, magnanimity of Aurangabad businessman | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनाग्रस्तांसाठी दिला १६ खोल्यांचा बंगला, औरंगाबादच्या व्यावसायिकाच्या मनाचा मोठेपणा

घराचे रूपांतर तात्पुरत्या स्वरूपात कोविड रुग्णालयात करण्यासाठी व्यावसायिकाच्या वडिलांनी पुढाकार घेतला ...

प्रेरणादायी! गणेशोत्सवाच्या निधीतून औरंगाबादमध्ये उभारले २० खाटांचे कोविड सेंटर - Marathi News | Inspirational! 20-bed Kovid-19 Center has been set up in Aurangabad from Ganeshotsav funds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेरणादायी! गणेशोत्सवाच्या निधीतून औरंगाबादमध्ये उभारले २० खाटांचे कोविड सेंटर

CoronaVirus कोरोना विषाणूने औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या रुग्णांचा ताण मनपाच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सेवेवर पडत आहे. ...

आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र - Marathi News | Now this device will monitor Corona patients every step of the way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कोरोना रुग्णांवर प्रत्येक पाऊलावर नजर ठेवणार हे यंत्र

जाणून घ्या खासियत : वाराणसीतील विद्यार्थ्यांनी तयार केले यंत्र ...