शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Delhi Election 2020 : केजरीवाल दहशतवादी, आमच्याकडे अनेक पुरावे, जावडेकरांचा दावा

राष्ट्रीय : अखेर शिवाजी महाराजांवरील 'ते' पुस्तक घेतलं मागे; लेखक जयभगवान गोयल यांची माफी

राष्ट्रीय : JNU Protest : दिपिका पादुकोणच्या सिनेमाबाबत भाजपाचा खुलासा; केद्रीय मंत्री जावडेकरांनी केला 'हा' दावा

राष्ट्रीय : CAA : 'दिल्लीतील हिंसाचाराला काँग्रेस व आप जबाबदार'

राष्ट्रीय : राहुल गांधी सर्वाधिक खोटे बोलणारे; भाजपाचा NPRवरून हल्लाबोल 

गोवा : प्रकाश जावडेकरांच्या धरसोड भूमिकेमुळे गोव्यात संताप

गोवा : म्हादईबाबत जावडेकरांचा 'यू टर्न'; ‘कळसा-भंडुरा’ प्रकरणी फसवणूक केल्याची गोवेकरांची संतप्त भावना 

गोवा : म्हादईप्रश्नी कर्नाटकला दिलेले पत्र स्थगित, मुख्यमंत्र्यांनी घेतली जावडेकरांची भेट

मुंबई : ...तर जावडेकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

राष्ट्रीय : प्रदूषणामुळे आयुष्य घटते, असे संशोधन नाही, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा