शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राजकारण : महाराष्ट्र सरकार सूड भावनेनं कारवाई करत नाही; राऊत यांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

राजकारण : Arnab Goswami Arrested: महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती; भाजपा नेत्यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

राष्ट्रीय : ...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

पुणे : ग्रामीण भागाचा विकास हा भारताचा विकास : केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : मोठी बातमी! दसऱ्याआधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी; दोन दिवसांत बोनस मिळणार

राष्ट्रीय : मोदी सरकारच्या निर्णयांमुळे प्रदूषणाला लगाम - जावडेकर

राष्ट्रीय : नव्या शैक्षणिक धोरणासाठी मोदी सरकारची STARS योजना, कॅबिनेटकडून मंजुरी 

राष्ट्रीय : 70 mm पडदा पुन्हा झळकणार, मल्टीप्लेक्स सुरू करण्यास केंद्राची परवानगी

राष्ट्रीय : वाहनांवरील जीएसटी कमी होण्याचे संकेत; प्रस्ताव अर्थमंत्रालयाच्या विचाराधीन

राष्ट्रीय : मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी