शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : विद्यार्थ्यांना नेहमीच चपाती, मिक्स भाजी, पातळ भाजी का?; विधानसभेत आमदाराचा सवाल

गोवा : तिसऱ्या जिल्ह्याची प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, विशेष समितीकडून सर्वेक्षण

गोवा : जुवारीच्या जमिनीवर रहिवासी प्रकल्प उभा राहाणार नाही; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही 

गोवा : डोंगर फोडीविरोधात आता 'एक खिडकी योजना' आणणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : नीट घोळाचा 'गोमेकॉ' प्रवेशावर परिणाम होणार नाही!; CM प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले स्पष्ट

गोवा : 'रोमी कोकणी'ला राजभाषा करण्याची मागणी राजकीय हेतूने: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कलाकारांची समिती बनवून सूचना घेणार; कला अकादमी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे निवेदन

गोवा : कॅसिनोकडून सरकारचा ३५० कोटी  महसूल थकविला; मालमत्ता जप्त करून वसुली करणार - मुख्यमंत्री

गोवा : दोन दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा; भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी यांचे आवाहन