शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : 'त्या' इमारतींबाबतचे विधेयक पुढील अधिवेशनात मांडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन 

गोवा : गोव्याचा चौफेर विकास; नीती आयोग बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली कामांची माहिती

गोवा : सरकारला जॅकपॉट, कॅसिनोंनी दिले १,५६७ कोटी! एका वर्षात तब्बल ६६९ कोटी महसूल 

गोवा : ऑक्टोबरपासून खाणी सुरू!; मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

गोवा : राज्यात खाजन शेती धोरण राबवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

गोवा : जन्मदर घटतोय, पालकांची पाठ यामुळे सरकारी शाळा बंद

गोवा : आमदार चंद्रकांत शेट्ये यांचे कार्य कौतुकास्पद: मुख्यमंत्री

गोवा : घरांची काळजी घ्या, नुकसान टाळा: मुख्यमंत्री 

गोवा : बेरोजगारांना रोजगाराची संधी द्या: प्रमोद सावंत 

गोवा : Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंढरपुरात विठ्ठल, रुक्मिणीचे घेतले दर्शन, पंढरपूरमध्ये गोवा 'भक्त निवास' उभारणार