लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
खबरदार, डोंगर फोडाल तर!; मुख्यमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | be careful if you break the mountain cm pramod sawant warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खबरदार, डोंगर फोडाल तर!; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

जिल्हाधिकाऱ्यांना महिती देण्याचे तलाठ्यांना आदेश ...

पर्वरी उड्डाणपूल येत्या दोन वर्षांत पूर्ण करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | porvorim flyover to be completed in next two years said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्वरी उड्डाणपूल येत्या दोन वर्षांत पूर्ण करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

खंवटेंच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक ...

"विद्यार्थ्यांना नेहमीच चपाती, मिक्स भाजी, पातळ भाजी का?"; विधानसभेत आमदाराचा सवाल - Marathi News | Why do students always have chapati, mix bhaji, thin bhaji goa MLA's question in the assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"विद्यार्थ्यांना नेहमीच चपाती, मिक्स भाजी, पातळ भाजी का?"; विधानसभेत आमदाराचा सवाल

गोव्याच्या विधानसभेत गाजला मध्यान्ह आहाराचा मुद्दा ...

तिसऱ्या जिल्ह्याची प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, विशेष समितीकडून सर्वेक्षण - Marathi News | process of third district begins said cm pramod sawant in goa assembly session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिसऱ्या जिल्ह्याची प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, विशेष समितीकडून सर्वेक्षण

विशेष समितीने राज्यभर फिरुन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. ...

जुवारीच्या जमिनीवर रहिवासी प्रकल्प उभा राहाणार नाही; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही  - Marathi News | residential project will not stand on juwari land cm pramod sawant testimony in the legislative assembly  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुवारीच्या जमिनीवर रहिवासी प्रकल्प उभा राहाणार नाही; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही 

सरकार चौकशी करून योग्य कारवाई करेल ...

डोंगर फोडीविरोधात आता 'एक खिडकी योजना' आणणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will now bring one window scheme against hill breaking said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डोंगर फोडीविरोधात आता 'एक खिडकी योजना' आणणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

याला सर्वच आमदारांनी पाठिंबा दिला. ...

नीट घोळाचा 'गोमेकॉ' प्रवेशावर परिणाम होणार नाही!; CM प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले स्पष्ट - Marathi News | neet mess will not affect gmc entry said cm pramod sawant clarified in the assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नीट घोळाचा 'गोमेकॉ' प्रवेशावर परिणाम होणार नाही!; CM प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले स्पष्ट

लवकरच वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले जाणार ...

'रोमी कोकणी'ला राजभाषा करण्याची मागणी राजकीय हेतूने: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | demand to make romi konkani an official language for political purposes said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'रोमी कोकणी'ला राजभाषा करण्याची मागणी राजकीय हेतूने: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

भाषा, धर्माच्या नावावर फूट पाडू नका ...