शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : मये, डिचोलीत जलाशय बांधले जणार; २ हजार क्युबिक मीटर क्षमता असणार

गोवा : घरांची पडझड, २ लाखांची मदत देणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा 

गोवा : सहा महिन्यांत भंगारअड्डे नोंद करा; मुदतीत नोंदणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

गोवा : भाडेकरूंची माहिती न देणाऱ्यांना बसणार दंड; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

गोवा : दिव्यांगांसाठी मदतीचे सर्वोतोपरी प्रयत्न

गोवा : मूळ गोमंतकीयांना सवलतीच्या दरात घरे; मुख्यमंत्र्यांची घोषणा

गोवा : ...तर नव्या बांधकामांना नळ जोडण्या देणार नाही; यापुढे 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सक्तीचे

गोवा : बेकायदा बांधकामे तत्काळ पाडा!: मुख्यमंत्री, मातीचा भराव टाकणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश

गोवा : 'बाउन्सर' नोंदणीसंदर्भात पुढील अधिवेशनात नवे विधेयक आणणार!; मुख्यमंत्र्यांची माहिती 

गोवा : ...म्हणून एल्टन यांचा विषय इथेच संपवतोय; मुख्यमंत्र्यांकडून 'त्या' वादावर पडदा