लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
शेतजमीन रुपांतरणाला बसणार चाप: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | agriculture land transfer will be restricted said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शेतजमीन रुपांतरणाला बसणार चाप: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

हरित पट्टा राखण्यासाठी सर्व प्रकारच्या जमिनीच्या रूपांतरणास परावृत्त करण्यासाठी रूपांतरण शुल्क वाढविण्यात आले आहे. ...

राजभाषा कायद्यात बदल करणार नाही; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून मराठीप्रेमींना आश्वासन - Marathi News | official language will not change the law cm pramod sawant assures marathi delegation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजभाषा कायद्यात बदल करणार नाही; मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून मराठीप्रेमींना आश्वासन

मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांच्या नेतृत्वाखाली अकादमीची कार्यकारिणी व मराठीप्रेमींच्या शिष्टमंडळाने पर्वरी येथे मंत्रालयात भेट घेतली. ...

विकासप्रकल्पांना विरोध ही घातक प्रवृत्ती वाढली: मुख्यमंत्री - Marathi News | opposition to development projects has become a dangerous trend said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकासप्रकल्पांना विरोध ही घातक प्रवृत्ती वाढली: मुख्यमंत्री

दोडामार्ग पोलिस आउट पोस्टचे लोकार्पण ...

स्वयंपूर्ण, पर्यावरणपूरक चतुर्थी साजरी करूया; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | let celebrate a self sufficient, eco friendly ganesh chaturthi an appeal by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वयंपूर्ण, पर्यावरणपूरक चतुर्थी साजरी करूया; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

भावनिक आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्त गोमंतकीय जनतेला केले आहे.  ...

स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनी हातभार लावावा: मुख्यमंत्री - Marathi News | everyone should contribute for a self sufficient goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनी हातभार लावावा: मुख्यमंत्री

डिचोली सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा उत्साहात ...

नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | emphasis on natural group farming said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

केंद्रीय कृषिमंत्र्यांचा 'संवाद' कार्यक्रम ...

'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाचा इतर राज्यांनी आदर्श घ्यावा! केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले कौतुक - Marathi News | other states should follow the example of swayampurna goa initiative said union minister shivraj singh chouhan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाचा इतर राज्यांनी आदर्श घ्यावा! केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले कौतुक

राज्यातील शेतकऱ्यांशी ऑनलाइन साधला संवाद, कृषी व ग्रामीण विकास मंत्रालय गोव्यासोबत काम करण्यास उत्सुक ...

पाकच्या तुलनेत भारत अल्पसंख्याकांसाठी अधिक सुरक्षित, भारतीय असल्याचा आनंद अन् अभिमान - Marathi News | compared to pakistan the india is safe for minorities joy and pride of being an indian told joseph pereira in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाकच्या तुलनेत भारत अल्पसंख्याकांसाठी अधिक सुरक्षित, भारतीय असल्याचा आनंद अन् अभिमान

लोकमत प्रतिनिधीने परेरा यांच्या कासावली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली असता, त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि आठवणी उलगडताना त्यांना आनंद झाला. ...