शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रवीण दरेकर

शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर  Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे.

Read more

मुंबई : '...म्हणून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले'; प्रवीण दरेकरांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : ४ पाऊले पुढे जाण्यासाठी राज ठाकरेंनी १ पाऊल मागे घेतलं; प्रवीण दरेकरांनी सांगितलं 'राज'कारण

मुंबई : Pravin Darekar on Kirit Somaiya: “नाहीतर तिथेच किरीट सोमय्यांची हत्या झाली असती”; प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप

मुंबई : “राज्यात अराजक सदृश्यस्थिती, एका सेकंदात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे”; भाजपची टीका

मुंबई : योग्यवेळीच निर्णय घेण्याची गरज; प्रवीण दरेकरांनी भोंग्यावरुन महाविकास आघाडी सरकारला दिला इशारा

मुंबई : माझ्या चौकशीमागे राज्य सरकारचा छळवाद, प्रवीण दरेकरांचा आरोप

मुंबई : कर नाही तर डर कशाला...?, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा सोमय्या अन् दरेकरांना टोला

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा बजावले समन्स

महाराष्ट्र : पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना?, प्रवीण दरेकरांचा खळबळजनक आरोप

कोल्हापूर : मशिदीवरील भोंग्यांबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका जाहीर करावी - प्रविण दरेकर