लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या संगीत सेरेमनीसाठी 'हा' कोरिओग्राफर शिकवणार डान्स - Marathi News | This choreographer will be choreographing priyanka Chopra and Nick Jonas sangeet ceromony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या संगीत सेरेमनीसाठी 'हा' कोरिओग्राफर शिकवणार डान्स

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या लग्नाकडे लागले आहे. ...

हे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली! - Marathi News | Priyanka-Nick wedding Umaid bhawan pictures | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :हे फोटो पाहून कळेल प्रियांका-निकने लग्नासाठी ही जागा का निवडली!

 सगळे काही हॅपी हॅपी हवे...! रणबीर कपूरसोबतच्या लग्नावर पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट!!  - Marathi News | after the marriage of deepveer alia bhatt has also break silence about her marriage with ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सगळे काही हॅपी हॅपी हवे...! रणबीर कपूरसोबतच्या लग्नावर पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट!! 

दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न झालेय. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा. प्रियांका व निक लवकरच जोधपूर येथे लग्न करणार आहेत. बॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे ...

लग्नाआधी 'हे' महत्त्वाचे काम पूर्ण करणार प्रियांका चोप्रा - Marathi News | Before the wedding, Priyanka Chopra will complete the important work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी 'हे' महत्त्वाचे काम पूर्ण करणार प्रियांका चोप्रा

दीपवीरच्या लग्नानंतर सगळ्यांना वेध लागलेत तर देसीगर्ल प्रियांका चोप्राच्या लग्नाचे. प्रियांका आपला बॉयफ्रेंड निक जोनास सोबत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ...

१३ वर्षांपासून या आजाराने ग्रस्त आहे प्रियांका चोप्राचा होणारा पती निक जोनास!! - Marathi News | before wedding with priyanka chopra nick jonas revealed his diabetic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१३ वर्षांपासून या आजाराने ग्रस्त आहे प्रियांका चोप्राचा होणारा पती निक जोनास!!

लग्नाची अशी धामधूम सुरू असताना प्रियांकाच्या होणाऱ्या नव-याने अर्थात निकने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...

Priyanka Chopra Wedding : सब्‍यासाची नाही तर प्रियांका चोप्रा देणार 'या' डिझायनरला पसंती - Marathi News | Priyanka chopra wedding not sabyasachi designer abu jani and sandeep khosla will design bridal attire for priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra Wedding : सब्‍यासाची नाही तर प्रियांका चोप्रा देणार 'या' डिझायनरला पसंती

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहे. दीपवीरने 14-15 नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमोमध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने विवाह बंधनात अडकले ...

म्हणून प्रियंका चोप्राने डेस्टीनेशन वेडींगसाठी केली जोधपुरची निवड - Marathi News | Priyanka Chopra’s mother Madhu Chopra reveals why they chose Jodhpur for wedding venue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून प्रियंका चोप्राने डेस्टीनेशन वेडींगसाठी केली जोधपुरची निवड

लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सध्या प्रियंकाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती  तिचे लग्न स्पेशल बनवण्यासाठी खूप तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

गेल्या १३ वर्षांपासून प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास करतोय 'या' आजाराचा सामना - Marathi News | Priyanka chopra fiance nick jonas infected with diabetes type 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या १३ वर्षांपासून प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास करतोय 'या' आजाराचा सामना

सध्या संपूर्ण देशाचे दीपवीरनंतर प्रियांका चोप्राच्या लग्नाकडे लागले आहे. लग्नासाठी काही दिवस बाकी असताना प्रियांकाचा होणारा नवरा निक जोनासशी संबंधीत एक बातमी समोर येते आहे ...