शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी :  प्रियंका चोप्राच्या लग्नात आई मधु चोप्रा का होती नाराज?

फिल्मी : पुन्हा एक हॉलिवूडपट! प्रियंका चोप्रा बनणार मा आनंद शीला!!

फिल्मी : बॉलिवूडमध्येही माझ्या नवऱ्याची बायको, कारण भूमी पेडणेकर आहे 'या' अभिनेत्रीच्या नवऱ्यावर फिदा

फिल्मी : PICS & VIDEOS: असे थाटात झाले नव्या सूनेचे स्वागत; प्रियांका चोप्राच्या सासरच्यांनी दिले खास रिसेप्शन!!

राष्ट्रीय : सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी

राजकारण : प्रियंकांच्या धसक्याने सपा-बसपा, भाजपाच्या रणनीतीत होतील बदल

फिल्मी : शाहरुख खानच्या सिनेमातून प्रियांका चोप्राचा पत्ता कट, नव्या अभिनेत्रीचा शोध सुरु

फिल्मी : 'या' कारणासाठी प्रियांका चोप्रा आणि निक जोनास येऊ शकतात भारतात

फिल्मी : ‘मिसेस जोनास’ बनून प्रथमच इंटरनॅशनल शोमध्ये हजेरी लावणार प्रियांका चोप्रा!

फिल्मी : कंगना राणौत ‘सुपरगर्ल’च्या आठवणीने व्याकूळ!