लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
निक जोनसवर पुन्हा चढली बॉलिवूडची नशा, कॉन्सर्टच्या आधी केले असे काही - Marathi News | Priyanka chopra husband nick jonas dance on ayushmann khurrana morni banke video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक जोनसवर पुन्हा चढली बॉलिवूडची नशा, कॉन्सर्टच्या आधी केले असे काही

प्रियंकाचा पती निक जोनस हा बॉलिवूडच्या गाण्याच्या फॅन आहे हे सगळ्यांच माहिती आहे. ...

'पाणी'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियंका चोप्राने आदिनाथ कोठारेला दिली होती अशी ट्रीट - Marathi News | priyanka chopra has given treat to adinath kothare for pani movie got national award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाणी'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियंका चोप्राने आदिनाथ कोठारेला दिली होती अशी ट्रीट

राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर प्रियंकाने आदिनाथला खास ट्रीट दिली होती. ...

सलमान खानशी घेतलेला पंगा प्रियंका चोप्राला पडला भारी, मोठ्या प्रोजेक्टमधून भाईजानने केला पत्ता कट - Marathi News | After bharat controversy salman khan refuses to work with priyanka chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानशी घेतलेला पंगा प्रियंका चोप्राला पडला भारी, मोठ्या प्रोजेक्टमधून भाईजानने केला पत्ता कट

भाईजानशी घेतलेला हा पंगा प्रियंकाला चांगलाच महागात पडणार असल्याचे चिन्ह दिसतेय. ...

प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली - Marathi News | “After marriage, I miss eating Gol-gappas in the US”, Priyanka Chopra said in the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा लग्नानंतर मिस करतेय ही गोष्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये दिली कबुली

प्रियंकाचे गेल्यावर्षी निक जोनाससोबत लग्न झाले. प्रियंका आता लग्नानंतर सगळ्यात जास्त काय मिस करतेय हे तिने या कार्यक्रमात कपिलशी गप्पा मारताना सांगितले आहे ...

Exclusive : प्रियंका चोप्रा सांगतेय, या कारणामुळे निक जोनसला आवरले नव्हते त्याचे अश्रू - Marathi News | Nick Jonas got emotional after watching priyanka chopra's Sky in Pink movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : प्रियंका चोप्रा सांगतेय, या कारणामुळे निक जोनसला आवरले नव्हते त्याचे अश्रू

निक जोनसला रडू का कोसळले याविषयी प्रियंकाने नुकतेच सांगितले आहे. ...

इश्क की असली कहानी...! ‘स्पेशल रूम’मध्ये सुरु झाली प्रियंका-निकची लव्हस्टोरी!! - Marathi News | farhan akhtar reveals priyanka chopra and nick jonas romance story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इश्क की असली कहानी...! ‘स्पेशल रूम’मध्ये सुरु झाली प्रियंका-निकची लव्हस्टोरी!!

प्रियंका चोप्रा व निक जोनासची जोडी सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. आधी हे कपल लग्नामुळे चर्चेत आले आणि आता या दोघांच्या रोमान्सची चर्चा होतेय. ...

ढसाढसा रडू लागली प्रियंका आणि म्हणाली, मला माफ करा, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक - Marathi News | Priyanka Chopra cried in emotional scene of the sky is pink revealed director shonali bose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ढसाढसा रडू लागली प्रियंका आणि म्हणाली, मला माफ करा, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती द स्काय इज पिंक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ...

वयाच्या १३ व्या वर्षी निक जोनासला झाला होता हा गंभीर आजार - Marathi News | Nick Jonas had a serious illness at the age of 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १३ व्या वर्षी निक जोनासला झाला होता हा गंभीर आजार

प्रियंका चोप्रा हल्ली चित्रपटांपेक्षा तिचा नवरा निक जोनासमुळे जास्त चर्चेत असते. ...